Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाची उसळी…आज २५हजार+! पुणे ५ हजाराकडे, नागपूर ४ हजाराकडे, मुंबई, नाशिक ३ हजाराकडे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: गुरुवार, १८ मार्च २०२१

March 18, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ४,७८७ नवीन कोरोना रुग्ण,  मुंबईत सर्वाधिक ७२१

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २५,८३३ नवीन रुग्णांचे निदान.

  • आज १२,१७४ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आता एकूण १,६६,३५३ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.७९ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. 
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७९,५६,८३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,९६,३४० (१३.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ८,१३,२११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ७,०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात २५,८३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,९६,३४०  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

१     मुंबई मनपा   २८७७

२     ठाणे   ३११

३     ठाणे मनपा   ४४३

४     नवी मुंबई मनपा     ३३५

५     कल्याण डोंबवली मनपा     ५६०

६     उल्हासनगर मनपा   ७०

७     भिवंडी निजामपूर मनपा     २४

८     मीरा भाईंदर मनपा   ९६

९     पालघर ७५

१०    वसईविरार मनपा    ९३

११    रायगड १२२

१२    पनवेल मनपा १८४

१३    नाशिक ७४६

१४    नाशिक मनपा १६७५

१५    मालेगाव मनपा      १४९

१६    अहमदनगर   ३३६

१७    अहमदनगर मनपा   ११०

१८    धुळे   १४५

१९    धुळे मनपा   १८५

२०    जळगाव      ५१८

२१    जळगाव मनपा २९१

२२    नंदूरबार      ३६२

२३    पुणे   ९१०

२४    पुणे मनपा    २७९१

२५    पिंपरी चिंचवड मनपा १२७२

२६    सोलापूर      १९७

२७    सोलापूर मनपा ११६

२८    सातारा २९७

२९    कोल्हापूर     ४१

३०    कोल्हापूर मनपा     २६

३१    सांगली ४२

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा ४२

३३    सिंधुदुर्ग      २१

३४    रत्नागिरी     २

३५    औरंगाबाद    ३८७

३६    औरंगाबाद मनपा     १२७४

३७    जालना ३०७

३८    हिंगोली ८८

३९    परभणी ८३

४०    परभणी मनपा ८६

४१    लातूर  १४०

४२    लातूर मनपा  १४१

४३    उस्मानाबाद   ९६

४४    बीड   २३९

४५    नांदेड  २९३

४६    नांदेड मनपा  ४१३

४७    अकोला २२७

४८    अकोला मनपा ६२६

४९    अमरावती     १६७

५०    अमरावती मनपा     २०४

५१    यवतमाळ     ४५८

५२    बुलढाणा      ३८८

५३    वाशिम २२९

५४    नागपूर ९०५

५५    नागपूर मनपा २९२६

५६    वर्धा   ३६६

५७    भंडारा  ९८

५८    गोंदिया ५१

५९    चंद्रपूर ७३

६०    चंद्रपूर मनपा  ५९

६१    गडचिरोली    ४५

एकूण  २५,८३३

 

 आज नोंद झालेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५ मृत्यू पुणे-२, नागपूर-१, रायगड-१ आणि नांदेड– १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)     

 

 ही बातमी १८ मार्च २०२१ च्या राज्य आऱोग्य विभागाच्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Previous Post

नांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल

Next Post

महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट्समध्ये वाढ, अकोला, नांदेड नवे रुग्ण पाचशेच्या पुढे

Next Post
Corona Covid

महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट्समध्ये वाढ, अकोला, नांदेड नवे रुग्ण पाचशेच्या पुढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!