मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,४०८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,४२४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०१,१६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ११६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१२,९१,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०१,२१३ (१२.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,५३,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,२३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६१,३०६ सक्रिय रुग्ण आहेत.
सतत ३ दिवस नवे रुग्ण ५ हजाराखाली!
- रविवार १५ ऑगस्ट ४ हजार ७९७
- सोमवार १६ ऑगस्ट ४ हजार १४५
- मंगळवार १७ ऑगस्ट ४ हजार ४०८
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,८५०
- महामुंबई ०, ४९३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,६१३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,२४२
- कोकण ००,१८२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००२८
एकूण नवे रुग्ण ४ हजार ४०८ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,४०८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,०१,२१३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
(पाचशेपेक्षा जास्त नवे रुग्ण असलेल्या पाच जिल्ह्यांमधील ठिकाणांना बोल्ड केले आहे)
- मुंबई मनपा १९६
- ठाणे २१
- ठाणे मनपा ४२
- नवी मुंबई मनपा ४०
- कल्याण डोंबवली मनपा ३५
- उल्हासनगर मनपा १
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा १२
- पालघर ८
- वसईविरार मनपा ९
- रायगड ७९
- पनवेल मनपा ५०
- ठाणे मंडळ एकूण ४९३
- नाशिक ३२
- नाशिक मनपा ४४
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ५२२
- अहमदनगर मनपा ११
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६१३
- पुणे ३५९
- पुणे मनपा १९३
- पिंपरी चिंचवड मनपा १४५
- सोलापूर ५२९
- सोलापूर मनपा ३
- सातारा ८२१
- पुणे मंडळ एकूण २०५०
- कोल्हापूर १६७
- कोल्हापूर मनपा ७५
- सांगली ५१०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४८
- सिंधुदुर्ग ४०
- रत्नागिरी १४२
- कोल्हापूर मंडळ एकूण ९८२
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ९
- जालना १०
- हिंगोली १
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३२
- लातूर ४
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ५८
- बीड ११५
- नांदेड २७
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण २१०
- अकोला ०
- अकोला मनपा २
- अमरावती २
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा १४
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण १९
- नागपूर १
- नागपूर मनपा २
- वर्धा ०
- भंडारा २
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ९
एकूण ४ हजार ४०८
(नोटः- आज राज्यातील मृत्यूंचे रिकाँसिलिएशन करण्यात आल्याने रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार जिल्हा अंतर्गत बदल झाल्याने काही जिल्ह्याच्या एकूण मृत्यू संख्येत काही बदल झाला आहे तथापि राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत काहीही बदल झालेला नाही.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १७ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)