मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २६,६१६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण ४,४५,४९५ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४८,७४,५८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.१९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ५१६ मृत्यूंपैकी २८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०९,५०२
- विदर्भ०४,६८०
- उ. महाराष्ट्र ०४,३०४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- महामुंबई ०४,००७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- मराठवाडा ०३,७३९
- कोकण ००,३८४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
कोरोनाबाधित रुग्ण संख्या
आज राज्यात २६,६१६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,०५,०६८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई महानगरपालिका १२३२
२ ठाणे ३७०
३ ठाणे मनपा २३७
४ नवी मुंबई मनपा १५८
५ कल्याण डोंबवली मनपा ६५५
६ उल्हासनगर मनपा ६८
७ भिवंडी निजामपूर मनपा ७
८ मीरा भाईंदर मनपा १२५
९ पालघर २३७
१० वसईविरार मनपा ३५०
११ रायगड ४५२
१२ पनवेल मनपा ११६
ठाणे मंडळ एकूण ४००७
१३ नाशिक ८३४
१४ नाशिक मनपा ९५४
१५ मालेगाव मनपा २०
१६ अहमदनगर १७२१
१७ अहमदनगर मनपा १३०
१८ धुळे ३८
१९ धुळे मनपा ३९
२० जळगाव ३१२
२१ जळगाव मनपा १५३
२२ नंदूरबार १०३
नाशिक मंडळ एकूण ४३०४
२३ पुणे १५२२
२४ पुणे मनपा ७४०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७३४
२६ सोलापूर २५९३
२७ सोलापूर मनपा ८६
२८ सातारा ८०३
पुणे मंडळ एकूण ६४७८
२९ कोल्हापूर १००९
३० कोल्हापूर मनपा ३२६
३१ सांगली १५८४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०५
३३ सिंधुदुर्ग ७९
३४ रत्नागिरी ३०५
कोल्हापूर मंडळ एकूण ३४०८
३५ औरंगाबाद ५०५
३६ औरंगाबाद मनपा २९१
३७ जालना ४०९
३८ हिंगोली ७८
३९ परभणी १४९
४० परभणी मनपा ३३
औरंगाबाद मंडळ एकूण १४६५
४१ लातूर ३२६
४२ लातूर मनपा ८६
४३ उस्मानाबाद ६२४
४४ बीड ११००
४५ नांदेड ८९
४६ नांदेड मनपा ४९
लातूर मंडळ एकूण २२७४
४७ अकोला २५४
४८ अकोला मनपा ७१
४९ अमरावती ३६६
५० अमरावती मनपा ७४
५१ यवतमाळ ७०२
५२ बुलढाणा ५३२
५३ वाशिम ४४६
अकोला मंडळ एकूण २४४५
५४ नागपूर ४२४
५५ नागपूर मनपा ५३५
५६ वर्धा २९५
५७ भंडारा ७५
५८ गोंदिया १२८
५९ चंद्रपूर ३८०
६० चंद्रपूर मनपा १६४
६१ गडचिरोली २३४
नागपूर एकूण २२३५
राज्य एकूण २६ हजार ६१६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५१६ मृत्यूंपैकी २८९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४८४ ने वाढली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.