मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३१,१११ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २९,०९२ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६८,२९,९९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२१,२४,८२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२,४२,९२१ (१०.०४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २२,६४,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर २,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,६७,३३४ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात १२२ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८१रुग्ण
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि४१ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
- पुणे मनपा–४०
- मीरा भाईंदर- २९
- नागपूर-२६
- औरंगाबाद- १४
- अमरावती-७
- मुंबई- ३
- भंडारा, ठाणे मनपा आणि पिंपरी चिंचवड– प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण १८६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६५६* |
२ | पुणे मनपा | ५८२ |
३ | पिंपरी चिंचवड | ११४ |
४ | नागपूर | ११६ |
५ | सांगली | ५९ |
६ | मीरा भाईंदर | ५२ |
७ | ठाणे मनपा | ५० |
८ | पुणे ग्रामीण | ४६ |
९ | अमरावती | २५ |
१० | कोल्हापूरआणि औरंगाबाद | प्रत्येकी१९ |
११ | पनवेल | १८ |
१२ | सातारा | १४ |
१३ | नवी मुंबई | १३ |
१४ | उस्मानाबाद आणि अकोला | प्रत्येकी ११ |
१५ | कल्याणडोंबिवली | ७ |
१६ | बुलढाणा आणि वसई विरार | प्रत्येकी ६ |
१७ | भिवंडी निजामपूर मनपा | ५ |
१८ | अहमदनगर | ४ |
१९ | नांदेड,उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर | प्रत्येकी ३ |
२० | गडचिरोली,नंदुरबार,आणि सोलापूर | प्रत्येकी२ |
२१ | रायगड, वर्धा आणि भंडारा | प्रत्येकी१ |
एकूण | १८६० | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ९५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचेदेश | इतरदेश | एकूण | अतिजोखमीचेदेश | इतरदेश | एकूण | अतिजोखमीचेदेश | इतरदेश | एकूण |
४४४९४ | २४५३९९ | २८९८९३ | ४४४९४ | ४६३६७ | ९०८६१ | ५४८ | ६३९ | ११८७ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४९८६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ६७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई १२,८८५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ९,६०२
- उ. महाराष्ट्र ३,१३६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा १,७५८
- कोकण ०,२८२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ३,४४८
एकूण ३१ हजार १११
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३१,१११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,४२,९२१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ५९५६
- ठाणे ७२६
- ठाणे मनपा १४५२
- नवी मुंबई मनपा १२१२
- कल्याण डोंबवली मनपा ७३९
- उल्हासनगर मनपा २०२
- भिवंडी निजामपूर मनपा ७०
- मीरा भाईंदर मनपा ३६१
- पालघर १०४
- वसईविरार मनपा ३६६
- रायगड ६७२
- पनवेल मनपा १०२५
- ठाणे मंडळ एकूण १२८८५
- नाशिक ३९४
- नाशिक मनपा १२०६
- मालेगाव मनपा ४८
- अहमदनगर ५३५
- अहमदनगर मनपा ३२८
- धुळे ३०
- धुळे मनपा ६४
- जळगाव १७७
- जळगाव मनपा १३५
- नंदूरबार २१९
- नाशिक मंडळ एकूण ३१३६
- पुणे १३५८
- पुणे मनपा ३९७१
- पिंपरी चिंचवड मनपा २२६९
- सोलापूर २०४
- सोलापूर मनपा १६४
- सातारा ७४१
- पुणे मंडळ एकूण ८७०७
- कोल्हापूर २०८
- कोल्हापूर मनपा २६४
- सांगली २००
- सांगली मिरज कुपवाड मनपा २२३
- सिंधुदुर्ग १४९
- रत्नागिरी १३३
- कोल्हापूर मंडळ एकूण ११७७
- औरंगाबाद ७७
- औरंगाबाद मनपा ३४४
- जालना १४५
- हिंगोली ४२
- परभणी ३७
- परभणी मनपा ६४
- औरंगाबाद मंडळ एकूण ७०९
- लातूर २२२
- लातूर मनपा १७०
- उस्मानाबाद १२८
- बीड १३४
- नांदेड १२१
- नांदेड मनपा २७४
- लातूर मंडळ एकूण १०४९
- अकोला ९
- अकोला मनपा ११६
- अमरावती ५८
- अमरावती मनपा ११४
- यवतमाळ ९४
- बुलढाणा १३०
- वाशिम ७०
- अकोला मंडळ एकूण ५९१
- नागपूर ४०६
- नागपूर मनपा २०२३
- वर्धा ४४
- भंडारा ५३
- गोंदिया ९४
- चंद्रपूर ६७
- चंद्रपूर मनपा १०३
- गडचिरोली ६७
- नागपूर एकूण २८५७
एकूण ३१,१११
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.