मुक्तपीठ टीम
- आज १३,४५२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२७ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ७,७६१ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५०,३९,६१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,९७,०१८ (१३.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,८५,९६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,५७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,०१,३३७ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,६१८
- महामुंबई ०१,४५४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ००,७०९( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- कोकण ००, ४८७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- मराठवाडा ००,३४७
- विदर्भ ००,१४६
एकूण ७ हजार ७६१ (कालपेक्षा घट)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ७,७६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,९७,०१८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ४४३
- ठाणे ९२
- ठाणे मनपा ९३
- नवी मुंबई मनपा ११०
- कल्याण डोंबवली मनपा ८०
- उल्हासनगर मनपा १५
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ५४
- पालघर ५६
- वसईविरार मनपा ८२
- रायगड ३४८
- पनवेल मनपा ७८
- ठाणे मंडळ एकूण १४५४
- नाशिक ६१
- नाशिक मनपा ६२
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३३
- अहमदनगर मनपा ५२६
- धुळे ६
- धुळे मनपा ४
- जळगाव ९
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार ५
- नाशिक मंडळ एकूण ७०९
- पुणे ६२४
- पुणे मनपा २९१
- पिंपरी चिंचवड मनपा २०९
- सोलापूर ३७७
- सोलापूर मनपा २२
- सातारा ७६४
- पुणे मंडळ एकूण २२८७
- कोल्हापूर १०८५
- कोल्हापूर मनपा २०२
- सांगली ८७८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १६६
- सिंधुदुर्ग २५०
- रत्नागिरी २३७
- कोल्हापूर मंडळ एकूण २८१८
- औरंगाबाद ५८
- औरंगाबाद मनपा १०
- जालना १४
- हिंगोली २
- परभणी १०
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ९६
- लातूर १९
- लातूर मनपा ८
- उस्मानाबाद ३०
- बीड १८१
- नांदेड १०
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण २५१
- अकोला ३
- अकोला मनपा १
- अमरावती १४
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ३
- बुलढाणा ६
- वाशिम ९
- अकोला मंडळ एकूण ३८
- नागपूर ४
- नागपूर मनपा ६
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर १६
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ७९
- नागपूर एकूण १०८
एकूण ७७६१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.