मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १०,१०७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,५६७ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,७९,७४६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २३७ मृत्यूंपैकी १४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८६,४१,६३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,३४,८८० (१५.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८,७८,७८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ५,४०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,३६,६६१ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,५३३ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,३३० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ०१,०६८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०१,०१५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,५९७ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,५६४ (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण १० हजार १०७ (कालपेक्षा ३३५ कमी)
जिल्हा – महानगरनिहाय नवीन कोरोना रुग्ण संख्या
आज राज्यात १०,१०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,३४,८८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ८२१
२ ठाणे ११६
३ ठाणे मनपा १२०
४ नवी मुंबई मनपा ८२
५ कल्याण डोंबवली मनपा ११९
६ उल्हासनगर मनपा ८
७ भिवंडी निजामपूर मनपा ७
८ मीरा भाईंदर मनपा ७३
९ पालघर १४०
१० वसईविरार मनपा १५८
११ रायगड ५६९
१२ पनवेल मनपा ११७
ठाणे मंडळ एकूण २३३०
१३ नाशिक ३६४
१४ नाशिक मनपा १५१
१५ मालेगाव मनपा १०
१६ अहमदनगर ३९६
१७ अहमदनगर मनपा ११
१८ धुळे १९
१९ धुळे मनपा १६
२० जळगाव ३१
२१ जळगाव मनपा ४
२२ नंदूरबार १३
नाशिक मंडळ एकूण १०१५
२३ पुणे ६२७
२४ पुणे मनपा ३३६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२३
२६ सोलापूर ३४६
२७ सोलापूर मनपा १६
२८ सातारा ९१५
पुणे मंडळ एकूण २४६३
२९ कोल्हापूर ८५४
३० कोल्हापूर मनपा २९२
३१ सांगली ८९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७
३३ सिंधुदुर्ग ४६६
३४ रत्नागिरी ६०२
कोल्हापूर मंडळ एकूण ३१३८
३५ औरंगाबाद ८७
३६ औरंगाबाद मनपा २६
३७ जालना ५३
३८ हिंगोली ५
३९ परभणी ४२
४० परभणी मनपा ३
औरंगाबाद मंडळ एकूण २१६
४१ लातूर ३८
४२ लातूर मनपा ११
४३ उस्मानाबाद १०६
४४ बीड १८०
४५ नांदेड ३२
४६ नांदेड मनपा १४
लातूर मंडळ एकूण ३८१
४७ अकोला ३५
४८ अकोला मनपा २७
४९ अमरावती ३७
५० अमरावती मनपा २७
५१ यवतमाळ ३०
५२ बुलढाणा ८५
५३ वाशिम ५०
अकोला मंडळ एकूण २९१
५४ नागपूर ८१
५५ नागपूर मनपा ५१
५६ वर्धा १५
५७ भंडारा २५
५८ गोंदिया ७
५९ चंद्रपूर ५२
६० चंद्रपूर मनपा ९
६१ गडचिरोली ३३
नागपूर एकूण २७३
एकूण १०१०७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २३७ मृत्यूंपैकी १४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ९९९ ने वाढली आहे. हे ९९९ मृत्यू, नाशिक-२४०, पुणे-१३५, अहमदनगर-१२९, नागपूर-९४, सातारा-८१, ठाणे-४९, सांगली-२८, लातूर-२४, जळगाव-२३, बीड-२२, कोल्हापूर-२२, रत्नागिरी-१९, नांदेड-१७, परभणी-१५, औरंगाबाद-१४, भंडारा-१४, हिंगोली-११, अकोला-९, बुलढाणा-८, पालघर-८, रायगड-८, वाशिम-८, चंद्रपूर-७, उस्मानाबाद-६, नंदूरबार-३, वर्धा-२, गडचिरोली-१, जालना-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या बुधवार १६ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.