मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६३,७२९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४५,३३५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१२ एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३९८ मृत्यूंपैकी २३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना रुग्णांची जिल्हा – महानगर संख्या
- मुंबई मनपा ८८०३
- ठाणे १०६८
- ठाणे मनपा १५३०
- नवी मुंबई मनपा ११९२
- कल्याण डोंबवली मनपा १५४१
- उल्हासनगर मनपा १६७
- भिवंडी निजामपूर मनपा ६०
- मीरा भाईंदर मनपा ५४३
- पालघर ६४४
- वसईविरार मनपा ६१८
- रायगड ८३३
- पनवेल मनपा ६३६
- नाशिक १८१६
- नाशिक मनपा २४५९
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर २१५९
- अहमदनगर मनपा ७६५
- धुळे ३१०
- धुळे मनपा १८१
- जळगाव ७८५
- जळगाव मनपा १४०
- नंदूरबार ६६७
- पुणे ३०८२
- पुणे मनपा ५४३७
- पिंपरी चिंचवड मनपा २५२६
- सोलापूर ११६०
- सोलापूर मनपा ३२१
- सातारा १३६५
- कोल्हापूर २५६
- कोल्हापूर मनपा १६५
- सांगली ८३८
- सांगली मिरज कुपवाड मनपा २४१
- सिंधुदुर्ग १२८
- रत्नागिरी ४७८
- औरंगाबाद ५६१
- औरंगाबाद मनपा ७७५
- जालना ६२२
- हिंगोली २९६
- परभणी ५३०
- परभणी मनपा ३११
- लातूर १२०१
- लातूर मनपा ५३१
- उस्मानाबाद ८००
- बीड १००७
- नांदेड ९३०
- नांदेड मनपा ४२४
- अकोला १०१
- अकोला मनपा ३३२
- अमरावती ३८४
- अमरावती मनपा २२५
- यवतमाळ ५७१
- बुलढाणा १०८
- वाशिम ५४३
- नागपूर २२०५
- नागपूर मनपा ४१९०
- वर्धा ७३७
- भंडारा १३८४
- गोंदिया ५६६
- चंद्रपूर ६८२
- चंद्रपूर मनपा ३२९
- गडचिरोली ४६६
एकूण ६३,७२९
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६३,७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७,०३,५८४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३९८ मृत्यूंपैकी २३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५४ मृत्यू, पुणे- १७, बुलढाणा- ९, नाशिक- ७, नागपूर- ६, अहमदनगर- ४, जळगाव- ४, नांदेड- ३, ठाणे- ३ आणि लातूर- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ एप्रिल २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार केली आहे.