मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २,७४८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,८०६ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,७५,५७८ कोरोना बाधित रुग्ण बरे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६७,५७,२३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५०,४९४ (१०.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,७९,७४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- ११६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २७,४४५ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती
आज राज्यात १११ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
- अहमदनगर -२१
- नवी मुंबई – १९
- जालना आणि यवतमाळ – प्रत्येकी १५
- औरंगाबाद -१०
- नागपूर आणि मुंबई- प्रत्येकी ९
- ठाणे मनपा- ६
- मीरा भाईंदर मनपा आणि सातारा- प्रत्येकी ३
- लातूर -१
- आजपर्यंत राज्यात एकूण ४४५६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७९९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९१३ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची जिल्हा – महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २,७४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,५०,४९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा २५५
- ठाणे २३
- ठाणे मनपा ४८
- नवी मुंबई मनपा ४१
- कल्याण डोंबवली मनपा ३०
- उल्हासनगर मनपा १४
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ९
- पालघर ३१
- वसईविरार मनपा १५
- रायगड ५५
- पनवेल मनपा २७
- ठाणे मंडळ एकूण ५४९
- नाशिक २६
- नाशिक मनपा ५९
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर २३९
- अहमदनगर मनपा ४१
- धुळे १८
- धुळे मनपा ११
- जळगाव १४
- जळगाव मनपा १०
- नंदूरबार २८
- नाशिक मंडळ एकूण ४४६
- पुणे १७६
- पुणे मनपा ३७६
- पिंपरी चिंचवड मनपा १३९
- सोलापूर ४२
- सोलापूर मनपा ७
- सातारा ७१
- पुणे मंडळ एकूण ८११
- कोल्हापूर २५
- कोल्हापूर मनपा ७
- सांगली ४८
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७
- सिंधुदुर्ग १४
- रत्नागिरी १६
- कोल्हापूर मंडळ एकूण ११७
- औरंगाबाद ३७
- औरंगाबाद मनपा २८
- जालना १२
- हिंगोली ५
- परभणी ९
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ९३
- लातूर २६
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ४६
- बीड १७
- नांदेड ५
- नांदेड मनपा ९
- लातूर मंडळ एकूण १०७
- अकोला ५
- अकोला मनपा ४
- अमरावती ४३
- अमरावती मनपा २५
- यवतमाळ ३३
- बुलढाणा १३५
- वाशिम २२
- अकोला मंडळ एकूण २६७
- नागपूर ७७
- नागपूर मनपा १०२
- वर्धा ३३
- भंडारा ३१
- गोंदिया ७
- चंद्रपूर २७
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ७८
- नागपूर एकूण ३५८
एकूण २ हजार ७४८
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १६ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.