मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८७७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६३२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९५,२४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७३,०६,८६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४६,९३८ (९.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७७,३७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यातील ८३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती
- आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण रिपोर्ट झालेला नाही.
- आजपर्यंत राज्यात एकूण ३२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत (मुंबई – १३, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२, कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ ,लातूर -१ वसई विरार -१, उस्मानाबाद -२ आणि बुलढाणा-१ ).
- यापैकी २५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
१५५४२ | ९०३४७ | १०५८८९ | १५५४२ | २३९८ | १७९४० | ३५ | १२ | ४७ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४६५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४२० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२७९
- उ. महाराष्ट्र ०,१२८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०३४
- कोकण ०,००२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१४
नवे रुग्ण ०,८७७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ८७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४६,९३८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २७२
- ठाणे १०
- ठाणे मनपा ४४
- नवी मुंबई मनपा ३४
- कल्याण डोंबवली मनपा ८
- उल्हासनगर मनपा ०
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा १३
- पालघर ५
- वसईविरार मनपा १०
- रायगड १४
- पनवेल मनपा १०
- ठाणे मंडळ एकूण ४२०
- नाशिक ३०
- नाशिक मनपा ३०
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ५०
- अहमदनगर मनपा १४
- धुळे ३
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १२८
- पुणे ६३
- पुणे मनपा १२५
- पिंपरी चिंचवड मनपा ३३
- सोलापूर ११
- सोलापूर मनपा ३
- सातारा ३३
- पुणे मंडळ एकूण २६८
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली ३
- सांगली मिरज कुपवाड मनपा २
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी १
- कोल्हापूर मंडळ एकूण १३
- औरंगाबाद ४
- औरंगाबाद मनपा ९
- जालना ३
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १७
- लातूर ०
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ७
- बीड ३
- नांदेड २
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण १७
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ १
- बुलढाणा १
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ४
- नागपूर १
- नागपूर मनपा ८
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १०
एकूण ८७७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.