मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,७८३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,१७,०७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६३,६१,०८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,०७,९३० (११.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,८७,३५६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- सध्या १,९२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४९,०३४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- · प. महाराष्ट्र १,६८८
- · महामुंबई ०,९७० (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- · उ. महाराष्ट्र ०,०८२७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- · मराठवाडा ०,१९५
- · कोकण ०,०७७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- · विदर्भ ०,०२६
नवे रुग्ण ३ हजार ७८३ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,०७,९३० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ५१५
- ठाणे ३९
- ठाणे मनपा ४८
- नवी मुंबई मनपा ७४
- कल्याण डोंबवली मनपा ५९
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ४६
- पालघर ७
- वसईविरार मनपा ३१
- रायगड ६९
- पनवेल मनपा ७१
- ठाणे मंडळ एकूण ९७०
- नाशिक ६४
- नाशिक मनपा ३७
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७०६
- अहमदनगर मनपा १९
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ८२७
- पुणे ५९६
- पुणे मनपा २२२
- पिंपरी चिंचवड मनपा १५१
- सोलापूर २८३
- सोलापूर मनपा ४
- सातारा २२७
- पुणे मंडळ एकूण १४८३
- कोल्हापूर ३९
- कोल्हापूर मनपा १२
- सांगली १२०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३४
- सिंधुदुर्ग २४
- रत्नागिरी ५३
- कोल्हापूर मंडळ एकूण २८२
- औरंगाबाद २०
- औरंगाबाद मनपा ११
- जालना ४
- हिंगोली १
- परभणी २
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ३९
- लातूर ६
- लातूर मनपा ९
- उस्मानाबाद ६४
- बीड ७०
- नांदेड १
- नांदेड मनपा ६
- लातूर मंडळ एकूण १५६
- अकोला १
- अकोला मनपा २
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ४
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ७
- नागपूर ३
- नागपूर मनपा ७
- वर्धा ०
- भंडारा ५
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण १९
- एकूण ३७८३
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १५ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.