मुक्तपीठ टीम
- आज ३,७१० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८९,९३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८३ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ४,७९७ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०९,५९,७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९२,६६० (१२.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,५९,६४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यातील २,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६४,२१९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २,६८५
- महामुंबई ०, ६९९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,९०१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,२५२
- कोकण ००,२१८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००४२
एकूण नवे रुग्ण ४ हजार ७९७ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,७९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९२,६६० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २६२
- ठाणे ४८
- ठाणे मनपा ५०
- नवी मुंबई मनपा ५१
- कल्याण डोंबवली मनपा ४५
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा २४
- पालघर २०
- वसईविरार मनपा १९
- रायगड ९५
- पनवेल मनपा ७७
- ठाणे मंडळ एकूण ६९९
- नाशिक ७५
- नाशिक मनपा ३०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७४८
- अहमदनगर मनपा ४१
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ५
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ९०१
- पुणे ४३६
- पुणे मनपा २४४
- पिंपरी चिंचवड मनपा ९३
- सोलापूर ५८२
- सोलापूर मनपा ८
- सातारा ६१९
- पुणे मंडळ एकूण १९८२
- कोल्हापूर २००
- कोल्हापूर मनपा ५४
- सांगली ३६७
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८२
- सिंधुदुर्ग ६७
- रत्नागिरी १५१
- कोल्हापूर मंडळ एकूण ९२१
- औरंगाबाद २५
- औरंगाबाद मनपा १२
- जालना १०
- हिंगोली ६
- परभणी १
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ५५
- लातूर ६
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ६४
- बीड १२३
- नांदेड ४
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १९७
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ६
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा २४
- वाशिम ४
- अकोला मंडळ एकूण ३५
- नागपूर ०
- नागपूर मनपा १
- वर्धा ३
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ७
- इतर राज्ये /देश ०
एकूण ४ हजार ७९७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १५ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.