मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २,८३१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,६९५ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६९,७७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७३% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६६,३९,११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४७,७४६ (१०.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,१४,५३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३०,५४७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात ३५१ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २८० रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि ७१ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
- औरंगाबाद -१४८
- नाशिक- १११
- पुणेमनपा- ७२
- पुणेग्रामीण -१२
- पिंपरी-चिंचवड -०५
- यवतमाळ- ०२
- सातारा-०१
- आजपर्यंतराज्यातएकूण४३४५ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी३३३४रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७८५८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०४६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ००,४५६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ००,८६६
- उ. महाराष्ट्र ००,६०९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,१४६
- कोकण ००,०२३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००,७३१
एकूण २ हजार ८३१
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात २,८३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,४७,७४६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका २३५
- ठाणे १५
- ठाणे मनपा ३१
- नवी मुंबई मनपा ४१
- कल्याण डोंबवली मनपा १३
- उल्हासनगर मनपा ८
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १०
- पालघर १४
- वसईविरार मनपा ५
- रायगड ३८
- पनवेल मनपा ४५
- ठाणे मंडळ एकूण ४५६
- नाशिक ९३
- नाशिक मनपा ४१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३१६
- अहमदनगर मनपा ६८
- धुळे ४
- धुळे मनपा ४
- जळगाव १५
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ६७
- नाशिक मंडळ एकूण ६०९
- पुणे १९०
- पुणे मनपा ३४४
- पिंपरी चिंचवड मनपा १३०
- सोलापूर ५५
- सोलापूर मनपा १३
- सातारा ४४
- पुणे मंडळ एकूण ७७६
- कोल्हापूर २१
- कोल्हापूर मनपा २६
- सांगली ३७
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६
- सिंधुदुर्ग ५
- रत्नागिरी १८
- कोल्हापूर मंडळ एकूण ११३
- औरंगाबाद १३
- औरंगाबाद मनपा १४
- जालना ७
- हिंगोली ५
- परभणी ८
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ४९
- लातूर १५
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ३६
- बीड १८
- नांदेड १६
- नांदेड मनपा ६
- लातूर मंडळ एकूण ९७
- अकोला ३२
- अकोला मनपा १९
- अमरावती १०१
- अमरावती मनपा ४७
- यवतमाळ १६
- बुलढाणा १७८
- वाशिम २३
- अकोला मंडळ एकूण ४१६
- नागपूर ५१
- नागपूर मनपा १२१
- वर्धा ८
- भंडारा २७
- गोंदिया ८
- चंद्रपूर ३७
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ६१
- नागपूर एकूण ३१५
एकूण २, ८३१
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १५ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.