Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात ४२ हजार ४६२ नवे रुग्ण, तर ३९ हजार ६४६ बरे! वाचा कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महानगरात किती…

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, १५ जानेवारी २०२२

January 15, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४२,४६२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३९,६४६ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६७,६०,५१४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२८% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१७,६४,२२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१,७०,४८३ (९.९९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २२,००,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ६१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २,६४,४४१ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन संसर्ग माहिती

आज राज्यात १२५ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू संस्था यांनीरिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-

  • नागपूर-३९
  • मुंबई- २४
  • मीराभाईंदर-२०
  • पुणेमनपा–११
  • अमरावती-९
  • अकोला-५
  • पिंपरी चिंचवड– ३
  • औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर– प्रत्येकी २
  • नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा आणि वर्धा- प्रत्येकी १

 

आजपर्यंत राज्यात एकूण १७३० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ६५३*
२ पुणेमनपा ५३७
३ पिंपरी चिंचवड ११०
४ नागपूर ९०
५ सांगली ५९
६ ठाणे मनपा ४९
७ पुणे ग्रामीण ४६
८ मीरा भाईंदर २३
९ कोल्हापूर १९
१०  पनवेल आणि अमरावती प्रत्येकी१८
११ सातारा १४
१२  नवीमुंबई  १३
१३ उस्मानाबाद आणि अकोला प्रत्येकी ११
१४ कल्याण डोंबिवली ७
१५ बुलढाणा आणि वसई विरार प्रत्येकी ६
१६ भिवंडी निजामपूर मनपा आणि औरंगाबाद प्रत्येकी ५
१७ अहमदनगर ४
१८ नांदेड,उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर प्रत्येकी ३
१९ गडचिरोली,नंदुरबार,आणि सोलापूर प्रत्येकी२
२० रायगड आणि वर्धा प्रत्येकी१
  एकूण १७३०
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
  • यापैकी ८७९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी आरटीपीसीआर केलेले प्रवासी आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अति जोखमीचे देश इतर देश एकूण अति जोखमीचे देश इतर देश एकूण अति जोखमीचे देश इतर देश एकूण
४३१०६ २३८३५३ २८१४५९ ४३१०६ ४४१३३ ८७२३९ ५३१ ६०४ ११३५

 

याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रियपातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४७९२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई २०,९२४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र १२,५९४
  • उ. महाराष्ट्र २,९१७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा १,९६०
  • कोकण ०,३१३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ३,७५४

 एकूण  ४२ हजार ४६२

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ४२,४६२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७१,७०,४८३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका १०६६१
  • ठाणे ८३८
  • ठाणे मनपा २००२
  • नवी मुंबई मनपा १६२२
  • कल्याण डोंबवली मनपा १०८१
  • उल्हासनगर मनपा २०१
  • भिवंडी निजामपूर मनपा १४०
  • मीरा भाईंदर मनपा ६३७
  • पालघर ५२६
  • वसईविरार मनपा ७८७
  • रायगड ९५६
  • पनवेल मनपा १४७३
  • ठाणे मंडळ एकूण २०९२४

 

  • नाशिक ३९३
  • नाशिक मनपा १४८०
  • मालेगाव मनपा ४२
  • अहमदनगर ३१५
  • अहमदनगर मनपा १६२
  • धुळे ३४
  • धुळे मनपा ९२
  • जळगाव १८१
  • जळगाव मनपा १३१
  • नंदूरबार ८७
  • नाशिक मंडळ एकूण २९१७

 

  • पुणे १९७५
  • पुणे मनपा ५७३९
  • पिंपरी चिंचवड मनपा २४८३
  • सोलापूर २१८
  • सोलापूर मनपा १८८
  • सातारा ९१६
  • पुणे मंडळ एकूण ११५१९

 

  • कोल्हापूर १७८
  • कोल्हापूर मनपा २४९
  • सांगली ३९०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २५८
  • सिंधुदुर्ग ११४
  • रत्नागिरी १९९
  • कोल्हापूर मंडळ एकूण १३८८

 

  • औरंगाबाद १३३
  • औरंगाबाद मनपा ४०२
  • जालना १४९
  • हिंगोली ६४
  • परभणी ५९
  • परभणी मनपा ६०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ८६७

 

  • लातूर २६३
  • लातूर मनपा १७५
  • उस्मानाबाद १७७
  • बीड ७३
  • नांदेड १०१
  • नांदेड मनपा ३०४
  • लातूर मंडळ एकूण १०९३

 

  • अकोला ६९
  • अकोला मनपा १८४
  • अमरावती ६६
  • अमरावती मनपा १०७
  • यवतमाळ ११६
  • बुलढाणा ११८
  • वाशिम ७३
  • अकोला मंडळ एकूण ७३३

 

  • नागपूर ३९१
  • नागपूर मनपा १७४३
  • वर्धा २०२
  • भंडारा ९०
  • गोंदिया १६५
  • चंद्रपूर १२६
  • चंद्रपूर मनपा २०३
  • गडचिरोली १०१
  • नागपूर एकूण ३०२१

एकूण   ४२,४६२

 

 (ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या  १५  जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनपुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

वेठबिगारी विरोधात कडवट समाजवादी, बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही, आदिवासी नेते विवेक पंडित आहेत तरी कसे?

Next Post

राष्ट्रीय महामार्गालगत रेल्वे ट्रॅक आणि हेलिपॅड! अपघाती व्यक्ती एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात!!

Next Post
National highways

राष्ट्रीय महामार्गालगत रेल्वे ट्रॅक आणि हेलिपॅड! अपघाती व्यक्ती एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!