मुक्तपीठ टीम
- आज ५,३५२ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,८६,२२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८४ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ५,७८७ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १३४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०७,५९,७६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,८७,८६३ (१२.५८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,७३,८१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात २,५१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६३,२६२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,४९१
- महामुंबई ०, ७३३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,९८० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,२९७
- कोकण ००,२२८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००५८
एकूण नवे रुग्ण ५ हजार ७८७ (कालपेक्षा जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,७८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,८७,८६३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका २६५
- ठाणे ४०
- ठाणे मनपा ५५
- नवी मुंबई मनपा ६४
- कल्याण डोंबवली मनपा ५५
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा २४
- पालघर ७
- वसईविरार मनपा २५
- रायगड ११३
- पनवेल मनपा ८१
- ठाणे मंडळ एकूण ७३३
- नाशिक ६०
- नाशिक मनपा ४१
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ७८५
- अहमदनगर मनपा ८६
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ६
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ९८०
- पुणे ५८४
- पुणे मनपा २८५
- पिंपरी चिंचवड मनपा १९६
- सोलापूर ६६१
- सोलापूर मनपा ११
- सातारा ७४४
- पुणे मंडळ एकूण २४८१
- कोल्हापूर २९१
- कोल्हापूर मनपा ७३
- सांगली ५२७
- सांगली मिरज कुपवाड मनपा ११९
- सिंधुदुर्ग ७७
- रत्नागिरी १५१
- कोल्हापूर मंडळ एकूण १२३८
- औरंगाबाद २१
- औरंगाबाद मनपा ४
- जालना ११
- हिंगोली १
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३८
- लातूर १४
- लातूर मनपा १०
- उस्मानाबाद ८८
- बीड १४१
- नांदेड ५
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण २५९
- अकोला ०
- अकोला मनपा २
- अमरावती १
- अमरावती मनपा ५
- यवतमाळ ०
- बुलढाणा १७
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण २७
- नागपूर ३
- नागपूर मनपा ५
- वर्धा २
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर १५
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ५
- नागपूर एकूण ३१
एकूण ५७८७
(नोट:-आज ठाणे मंडळातील कोविड मृत्यूंचे रिकाँन्सिलिएशन करण्यात आल्याने या मंडळाच्या आणि राज्याच्या एकूण कोविड मृत्यूमध्ये ४५ ने वाढ झाली आहे तर कोविडेतर मृत्यूमध्ये २ ने घट झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १४ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.