मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २९५६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २१६५ रुग्ण बरे,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४९,२७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९०% एवढे झाले आहे.
- राज्यात आज चार करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,८३,११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१५,४१८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १८२६७ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी २ रुग्ण ठाण्यात आढळले –
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी २ रुग्ण ठाणे शहरात आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण २५ वर्षांची महिला तर दुसरा रुग्ण ३२ वर्षांचा पुरुष आहे. हे रुग्ण २८ आणि ३० मे २२ रोजी कोविड बाधित आढळले आणि हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जनुकीय क्रमनिर्धारणात सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए. २ या विषाणू उपप्रकाराचे आढळत असून त्या खालोखाल बी ए.२.३८ चे रुग्ण आढळत आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २९५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१५,४१८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १७२४
- ठाणे ३८
- ठाणे मनपा २४६
- नवी मुंबई मनपा २२७
- कल्याण डोंबवली मनपा ६३
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ५८
- पालघर १०
- वसईविरार मनपा ८१
- रायगड ५७
- पनवेल मनपा ७४
- ठाणे मंडळ एकूण २५९२
- नाशिक २
- नाशिक मनपा १४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४
- अहमदनगर मनपा १
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव ९
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ३२
- पुणे ४६
- पुणे मनपा १३५
- पिंपरी चिंचवड मनपा ५२
- सोलापूर ५
- सोलापूर मनपा १
- सातारा ४
- पुणे मंडळ एकूण २४३
- कोल्हापूर ०
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली २
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग ४
- रत्नागिरी १२
- कोल्हापूर मंडळ एकूण २१
- औरंगाबाद १
- औरंगाबाद मनपा ७
- जालना २
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ११
- लातूर ०
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद १
- बीड ०
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण ४
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ १
- बुलढाणा १
- वाशिम ६
- अकोला मंडळ एकूण १०
- नागपूर ५
- नागपूर मनपा २७
- वर्धा २
- भंडारा ४
- गोंदिया १
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली २
- नागपूर एकूण ४३
एकूण २९५६
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या मंगळवार, १४ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.