मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५८,९५२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३९,६२४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज २७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २७८ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,१२,०७० सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २९,०५,७२१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.२१ एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२८,०२,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५,७८,१६० (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३४,५५,२०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ५८,९५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३५,७८,१६० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ९,९३१
- ठाणे १,१२४
- ठाणे मनपा १,७४६
- नवी मुंबई मनपा १,२५९
- कल्याण डोंबवली मनपा १,३८२
- उल्हासनगर मनपा २४९
- भिवंडी निजामपूर मनपा ७६
- मीरा भाईंदर मनपा ४४४
- पालघर ४०६
- वसईविरार मनपा ६४३
- रायगड ७५५
- पनवेल मनपा ६६१
- नाशिक १,२४३
- नाशिक मनपा २,६९९
- मालेगाव मनपा १८
- अहमदनगर १,८०६
- अहमदनगर मनपा ५१८
- धुळे २४०
- धुळे मनपा २३०
- जळगाव ८१६
- जळगाव मनपा २०१
- नंदूरबार ५३८
- पुणे २,१४८
- पुणे मनपा ४,२०९
- पिंपरी चिंचवड मनपा १,५३०
- सोलापूर ६८८
- सोलापूर मनपा २७५
- सातारा १,०५९
- कोल्हापूर २३८
- कोल्हापूर मनपा ११६
- सांगली ६४५
- सांगली मिरज कुपवाड मनपा १७२
- सिंधुदुर्ग ६५
- रत्नागिरी १३२
- औरंगाबाद ५४४
- औरंगाबाद मनपा ८१६
- जालना १,१९७
- हिंगोली २२६
- परभणी २९८
- परभणी मनपा २४८
- लातूर १,०८२
- लातूर मनपा ६५०
- उस्मानाबाद ५७३
- बीड ९४५
- नांदेड १,१२२
- नांदेड मनपा ४२०
- अकोला ७६
- अकोला मनपा २०७
- अमरावती ३४६
- अमरावती मनपा १६४
- यवतमाळ ३२४
- बुलढाणा १००
- वाशिम ५३६
- नागपूर २,२८०
- नागपूर मनपा ४,२८२
- वर्धा ७०७
- भंडारा १,४८१
- गोंदिया ६४८
- चंद्रपूर ७३१
- चंद्रपूर मनपा ३०५
- गडचिरोली ३८२
- एकूण ५८,९५२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २७८ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३५ मृत्यू, नागपूर- १५, ठाणे- ७, नांदेड- ४, जळगाव- ३, नाशिक- २, अहमदनगर- १, उस्मानाबाद- १, सोलापूर- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १४ एप्रिलच्या अद्ययावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.)