मुक्तपीठ टीम
रविवारीही कोरोनाचा संसर्ग जोरातच होताना दिसला. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात कोरोनाचे १६ हजार ६२० नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. पुणे, नागपूर आणि मुंबई या तीन महानगरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण सापडले आहेत. संसर्ग वाढत असला तरीही मृत्यूदर मात्र अद्याप नियंत्रणात आहे.
- आज राज्यात १६,६२० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज रोजी एकूण १,२६,२३१ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,३४,०७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.२१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, त्यापैकी २६ मृत्यू हे गेल्या ४८ तासातील आहेत. उरलेले त्याआधीचे आहेत. (५० मृत्यूंची नोंद म्हणजे तेवढेच आज मृत्यू पावले असे नसते, याची कृपया नोंद घ्या.)
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.२८ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,१४,४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १६,६२० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,१४,४१३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १९६३
- ठाणे २१६
- ठाणे मनपा ३५६
- नवी मुंबई मनपा २२४
- कल्याण डोंबवली मनपा ४१७
- उल्हासनगर मनपा ३७
- भिवंडी निजामपूर मनपा १९
- मीरा भाईंदर मनपा ७९
- पालघर ३३
- वसईविरार मनपा ६५
- रायगड ८५
- पनवेल मनपा १८२
- नाशिक ३२९
- नाशिक मनपा ९४६
- मालेगाव मनपा ६९
- अहमदनगर २८५
- अहमदनगर मनपा १५१
- धुळे ८२
- धुळे मनपा १६०
- जळगाव ३३८
- जळगाव मनपा २४६
- नंदूरबार १७०
- पुणे ६७३
- पुणे मनपा १७८०
- पिंपरी चिंचवड मनपा ८०६
- सोलापूर १२४
- सोलापूर मनपा ७६
- सातारा १५०
- पुणे मंडळ एकूण ३६०९
- कोल्हापूर १३
- कोल्हापूर मनपा २१
- सांगली १३
- सांगली मिरज कुपवाड मनपा २८
- सिंधुदुर्ग १८
- रत्नागिरी १३
- औरंगाबाद १५१
- औरंगाबाद मनपा ७५२
- जालना २४०
- हिंगोली ६२
- परभणी ४७
- परभणी मनपा ३७
- लातूर ४८
- लातूर मनपा ६०
- उस्मानाबाद ५५
- बीड २६०
- नांदेड १४०
- नांदेड मनपा ३५१
- अकोला ६३
- अकोला मनपा २२४
- अमरावती १६६
- अमरावती मनपा २०९
- यवतमाळ २६०
- बुलढाणा ३३४
- वाशिम १३२
- नागपूर ३७७
- नागपूर मनपा १९७६
- वर्धा २८०
- भंडारा ७०
- गोंदिया ४१
- चंद्रपूर ५२
- चंद्रपूर मनपा ४४
- गडचिरोली २२
- इतर राज्ये /देश ०
- एकूण १६६२०
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू नागपूर– ४, पुणे-३, नाशिक-२, सोलापूर-२, वर्धा-२ आणि ठाणे-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या अद्यावत आकडेवारीवरून तयार करण्यात आली आहे.