Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात २५७५ नवे रुग्ण, ३२१० रुग्ण बरे! मुंबई ३८३, नाशिक २१, नागपूर ६५ नवे रुग्ण !!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, १३ जुलै २०२२

July 13, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात २५७५ नवीन रुग्णांचे निदान .
  • आज ३२१० रुग्ण बरे
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७८,४५,३०० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १०करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८४% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२४,८१,८०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,१०,२२३(०९.७१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १६९२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील साथरोग परिस्थिती :-

सध्या राज्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर साथ रोग सर्वेक्षण अधिक जोमाने करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यात कॉलरा उद्रेक :-

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात दिनांक ७ जुलै २०२२ पासून कॉलरा उद्रेक सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी आणि घाना या तीन गावांमध्ये तर अमरावती तालुक्यातील नया अकोला या गावांमध्ये सध्या कॉलरा उद्रेक सुरू आहे.आतापर्यंत या उद्रेकांमध्ये १८१ रुग्ण आढळले असून त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन स्त्रिया आणि तीन पुरुषांचा समावेश आहे यातील तीन रुग्ण हे २४ ते ४० वर्ष वयोगटातील तर दोघे ७० वर्षांवरील आहेत. उद्रेक बाधित गावात वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत असून पाणी गुणवत्ता सनियंत्रण, रुग्ण सर्वेक्षण, उपचारासाठी आवश्यक व्यवस्था, लोक शिक्षण याद्वारे उद्रेक नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

उद्रेकाची पाहणी आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी राज्यस्तरीय पथक अमरावती येथे पोहोचले असून अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांनी या उद्रेकाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांना उद्रेक नियंत्रणाबाबत आवश्यक निर्देश दिले आहेत. 

पालघर येथे राज्यातील दुसरा झिका रुग्ण :-

झाई ता.तलासरी जिल्हा पालघर येथील आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका आजाराची लागण झाल्याचे एन आय व्ही पुणे यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.यापूर्वी जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता.या अनुषंगाने पालघर येथे सर्वेक्षण,कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

 कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात २५७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,१०,२२३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ३८३
  • ठाणे २४
  • ठाणे मनपा ५८
  • नवी मुंबई मनपा ७८
  • कल्याण डोंबवली मनपा २३
  • उल्हासनगर मनपा ४
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा १४
  • पालघर ७
  • वसईविरार मनपा २२
  • रायगड ६३
  • पनवेल मनपा ३५
  • ठाणे मंडळ एकूण ७१२

 

  • नाशिक २१
  • नाशिक मनपा ५८
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर २९
  • अहमदनगर मनपा ६
  • धुळे ३
  • धुळे मनपा ४
  • जळगाव १३
  • जळगाव मनपा ९
  • नंदूरबार ३
  • नाशिक मंडळ एकूण १४६

 

  • पुणे १७४
  • पुणे मनपा ५७५
  • पिंपरी चिंचवड मनपा २२९
  • सोलापूर २९
  • सोलापूर मनपा १८
  • सातारा ४९
  • पुणे मंडळ एकूण १०७४

 

  • कोल्हापूर ९
  • कोल्हापूर मनपा ५
  • सांगली १३
  • सांगली मिरज कुपवाड मनपा २१
  • सिंधुदुर्ग ८
  • रत्नागिरी ३४
  • कोल्हापूर मंडळ एकूण ९०

 

  • औरंगाबाद ७
  • औरंगाबाद मनपा ४६
  • जालना ४८
  • हिंगोली ९
  • परभणी ०
  • परभणी मनपा २
  • औरंगाबाद मंडळ एकूण ११२

 

  • लातूर २४
  • लातूर मनपा १
  • उस्मानाबाद १९
  • बीड ४
  • नांदेड ३
  • नांदेड मनपा २
  • लातूर मंडळ एकूण ५३

 

  • अकोला १३
  • अकोला मनपा १७
  • अमरावती १
  • अमरावती मनपा २०
  • यवतमाळ २२
  • बुलढाणा २८
  • वाशिम ३७
  • अकोला मंडळ एकूण १३८

 

  • नागपूर ६५
  • नागपूर मनपा १३३
  • वर्धा ६
  • भंडारा ३३
  • गोंदिया ५
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ८
  • नागपूर एकूण २५०

 

एकूण   २५७५

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या बुधवार, १३ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

#तुळशीदास भोईटे #सरळस्पष्ट चर्चा विरोधकमुक्त भारत! देशभरात मिशन शतप्रतिशत भाजपा शक्य?

Next Post

३ जुलैला महापुरात पूल उद्ध्वस्त, १० जुलैला नवा पूल तयार! बीआरओची कामगिरी!!

Next Post
Bailey Bridge

३ जुलैला महापुरात पूल उद्ध्वस्त, १० जुलैला नवा पूल तयार! बीआरओची कामगिरी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!