आज ६० हजार नवे रुग्ण! पुणे जिल्हा १०,०१९, मुंबई ७,८७३, नागपूर जिल्हा ७,२०६

मुक्तपीठ टीम आज राज्यात ६०,२१२ नवीन रुग्णांचे निदान. आज ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज २८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २८१ मृत्यूंपैकी १७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५,९३,०४२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात … Continue reading आज ६० हजार नवे रुग्ण! पुणे जिल्हा १०,०१९, मुंबई ७,८७३, नागपूर जिल्हा ७,२०६