Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ७ हजार ६०३ नवे रुग्ण, तर दुप्पट १५ हजार २७७ बरे झाले!

 महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट, सोमवार, १२ जुलै २०२१

July 12, 2021
in featured, Trending, आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

आठवड्याच्या अखेरच्या वीकेंड मूडनंतरचा पहिला दिवस सोमवार हा नेहमीच कमी रुग्ण संख्या दाखवणारा दिलाशाचा सोमवार असतो. आजवर तसं दिसत आलं आहे. आजचा सोमवारही अपवाद नाही. आज राज्यात ७,६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असतानाच  १५,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. अर्थात कोरोना खरोखरच एवढा घटतोय का ते मंगळवारनंतर स्पष्ट होऊ लागेल. आज गेल्या ४८ तासातील मृत्यूही ४२ असल्याचे दिसत आहे.

कोरोना माहिती आकड्यांमध्ये

  • आज राज्यात ७,६०३ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १५,२७७ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५९,२७,७५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१५ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ५३  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ५३ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४१,८६,४४९ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६१,६५,४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ५,८२,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • ४,६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,०८,३४३ सक्रिय रुग्ण आहेत.

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०४,६४९  (कालपेक्षा घट)
  • महामुंबई ०१,३७४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
  • कोकण ००,५४१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र ००,५२१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
  • मराठवाडा ००,४२२ (कालपेक्षा घट)
  • विदर्भ ००,९६ (कालपेक्षा घट)

एकूण ७ हजार ६०३ (कालपेक्षा घट)

महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण

आज राज्यात ७,६०३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,६५,४०२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई मनपा ४९६
  • ठाणे ७०
  • ठाणे मनपा ५८
  • नवी मुंबई मनपा ८३
  • कल्याण डोंबवली मनपा १०१
  • उल्हासनगर मनपा ७
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा ४८
  • पालघर ३०
  • वसईविरार मनपा ५८
  • रायगड २६८
  • पनवेल मनपा १५१
  • ठाणे मंडळ एकूण १३७४

 

  • नाशिक ७०
  • नाशिक मनपा २८
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ३१६
  • अहमदनगर मनपा १७
  • धुळे २
  • धुळे मनपा १
  • जळगाव १४
  • जळगाव मनपा ४
  • नंदूरबार ६८
  • नाशिक मंडळ एकूण ५२१

 

  • पुणे ४२०
  • पुणे मनपा २०७
  • पिंपरी चिंचवड मनपा २०४
  • सोलापूर ३२३
  • सोलापूर मनपा १४
  • सातारा ५६९
  • पुणे मंडळ एकूण १७३७

 

  • कोल्हापूर १६४०
  • कोल्हापूर मनपा ३०७
  • सांगली ८५८
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०७
  • सिंधुदुर्ग २५२
  • रत्नागिरी २८९
  • कोल्हापूर मंडळ एकूण ३४५३

 

  • औरंगाबाद ४२
  • औरंगाबाद मनपा १२
  • जालना ११
  • हिंगोली १
  • परभणी २
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६८

 

  • लातूर ६
  • लातूर मनपा ८
  • उस्मानाबाद १६६
  • बीड १७०
  • नांदेड १
  • नांदेड मनपा ३
  • लातूर मंडळ एकूण ३५४

 

  • अकोला ४
  • अकोला मनपा २
  • अमरावती ८
  • अमरावती मनपा ८
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा १७
  • वाशिम ११
  • अकोला मंडळ एकूण ५०

 

  • नागपूर २
  • नागपूर मनपा १९
  • वर्धा ५
  • भंडारा ०
  • गोंदिया १
  • चंद्रपूर ४
  • चंद्रपूर मनपा ४
  • गडचिरोली ११
  • नागपूर एकूण ४६

 

एकूण ७६०३

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५३ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ९३ ने वाढली आहे. हे ९३ मृत्यू, चंद्रपूर-१५, रायगड-१३, पुणे-१२, कोल्हापूर-११, सांगली-८, सातारा-७, अमरावती-६, अहमदनगर-५, नागपूर-३, पालघर-३, रत्नागिरी-३, सिंधुदूर्ग-२, ठाणे-२, वर्धा-२ आणि अकोला-१ असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी १२ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“उद्योगांचा कोरोनाविषयक टास्क फोर्स उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही”

Next Post

न्युमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी लसीकरणात पीसीव्ही लसीचा समावेश

Next Post
vaccine

न्युमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी लसीकरणात पीसीव्ही लसीचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!