Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

काहीसा दिलासा! आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: सोमवार, १२ एप्रिल २०२१

April 12, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr 12-4-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ५१,७५१ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५२,३१२ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९४ एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.२५८ मृत्यूंपैकी १६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा आहे.
  • राज्यात आज रोजी एकूण ५,६४,७४६ सक्रिय रुग्ण आहेत.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२३,२२,३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,५८,९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३२,७५,२२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

 

 

कोरोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५१,७५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३४,५८,९९६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ६८९३
  • ठाणे ९६३
  • ठाणे मनपा १४६५
  • नवी मुंबई मनपा १०७४
  • कल्याण डोंबवली मनपा १५२७
  • उल्हासनगर मनपा १४८
  • भिवंडी निजामपूर मनपा ९७
  • मीरा भाईंदर मनपा ४०४
  • पालघर २५९
  • वसईविरार मनपा ५३८
  • रायगड ५२५
  • पनवेल मनपा ५३१
  • ठाणे मंडळ एकूण १४४२४
  • नाशिक १३६८
  • नाशिक मनपा १८४५
  • मालेगाव मनपा २७
  • अहमदनगर १५४४
  • अहमदनगर मनपा ३८२
  • धुळे १९३
  • धुळे मनपा ४०
  • जळगाव ७७९
  • जळगाव मनपा १९७
  • नंदूरबार ४९३
  • नाशिक मंडळ एकूण ६८६८
  • पुणे २५५९
  • पुणे मनपा ५०३४
  • पिंपरी चिंचवड मनपा २२२८
  • सोलापूर ६८८
  • सोलापूर मनपा २६१
  • सातारा ९९१
  • पुणे मंडळ एकूण ११७६१
  • कोल्हापूर १३०
  • कोल्हापूर मनपा ११०
  • सांगली ४१३
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १२०
  • सिंधुदुर्ग १७४
  • रत्नागिरी १३८
  • कोल्हापूर मंडळ एकूण १०८५
  • औरंगाबाद ३६७
  • औरंगाबाद मनपा ६५६
  • जालना ३२२
  • हिंगोली २३४
  • परभणी २१०
  • परभणी मनपा ३२२
  • औरंगाबाद मंडळ एकूण २१११
  • लातूर ८५१
  • लातूर मनपा ४७४
  • उस्मानाबाद ५३२
  • बीड ७१७
  • नांदेड ११८५
  • नांदेड मनपा ७४३
  • लातूर मंडळ एकूण ४५०२
  • अकोला १५०
  • अकोला मनपा २६८
  • अमरावती १३७
  • अमरावती मनपा १५३
  • यवतमाळ ३११
  • बुलढाणा ११५
  • वाशिम ४१२
  • अकोला मंडळ एकूण १५४६
  • नागपूर १६९०
  • नागपूर मनपा ४०४४
  • वर्धा ६९१
  • भंडारा १६१६
  • गोंदिया ५६३
  • चंद्रपूर ४७२
  • चंद्रपूर मनपा २२८
  • गडचिरोली १५०
  • नागपूर एकूण ९४५४

इतर राज्ये /देश ०

एकूण   ५१७५१

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २५८ मृत्यूंपैकी १६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३० मृत्यू, औरंगाबाद- ५, नांदेड- ४, परभणी- ४, नाशिक- ३, ठाणे- ३, बुलढाणा-२, गोंदिया- २, जळगाव-२, पालघर- २, धुळे- १, रायगड-१ आणि सांगली- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १२ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Previous Post

गरिबांना मोफत रेशनसाठी ”मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” सुरू करण्याचा प्रस्ताव

Next Post

…मी त्यांचा करेक्ट कार्यक्रमच करून दाखवतो! फडणवीसांचा थेट इशारा!

Next Post
devendra fadanvis

...मी त्यांचा करेक्ट कार्यक्रमच करून दाखवतो! फडणवीसांचा थेट इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!