मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच आहे. गेल्या २४ तासात राज्यात १५,८१७ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त हे पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक या पाच सुपर हॉटस्पॉटमधील आहेत. त्यातही पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीने आता सव्वा तीन हजाराचा आकडा ओलांडला आहे. नागपूर दोन हजाराच्या पुढे जात असतानाच मुंबई दोन हजाराकडे चालली आहे. ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक असून बाराशेवर गेली आहे.
- आज राज्यात १५,८१७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ११,३४४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज रोजी एकूण १,१०,४८५ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,१७,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,८८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील सुपर हॉटस्पॉट
पुणे जिल्हा एकूण ३,२६४
- पुणे ५७८
- पुणे मनपा १८४५
- पिंपरी चिंचवड मनपा८४१
नागपूर जिल्हा एकूण २,०६७
- नागपूर ३३८
- नागपूर मनपा १७२९
मुंबई मनपा एकूण १६४७
ठाणे जिल्हा एकूण १२६२
- ठाणे ०१६९
- ठाणे मनपा ०३०१
- नवी मुंबई मनपा २४७
- कल्याण डोंबवली ४२८
- उल्हासनगर मनपा २४
- भिवंडी निजामपूर मनपा २५
- मीरा भाईंदर मनपा ६८
नाशिक जिल्हा एकूण ९७८
- नाशिक २६३
- नाशिक मनपा ७१५
कोरोनाबाधित रुग्ण
आज राज्यात १५,८१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,८२,१९१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १६४७
- ठाणे ०१६९
- ठाणे मनपा ०३०१
- नवी मुंबई मनपा २४७
- कल्याण डोंबवली ४२८
- उल्हासनगर मनपा २४
- भिवंडी निजामपूर मनपा २५
- मीरा भाईंदर मनपा ६८
- पालघर २३
- वसईविरार मनपा ५२
- रायगड ४५
- पनवेल मनपा १०८
- नाशिक २६३
- नाशिक मनपा ७१५
- मालेगाव मनपा १०१
- अहमदनगर ३८८
- अहमदनगर मनपा ११३
- धुळे ६६
- धुळे मनपा १३५
- जळगाव ६८८
- जळगाव मनपा ३७६
- नंदूरबार ०६२
- पुणे ५७८
- पुणे मनपा १८४५
- पिंपरी चिंचवड मनपा८४१
- सोलापूर ८७
- सोलापूर मनपा ७४
- सातारा १५५
- कोल्हापूर २३
- कोल्हापूर मनपा १२
- सांगली १२
- सांगली मिरज कुपवाड मनपा२३
- सिंधुदुर्ग २३
- रत्नागिरी २२
- औरंगाबाद ९२
- औरंगाबाद मनपा ६०९
- जालना २२५
- हिंगोली ९२
- परभणी २७
- परभणी मनपा ५३
- लातूर ६३
- लातूर मनपा ६६
- उस्मानाबाद ७३
- बीड १६४
- नांदेड ४६
- नांदेड मनपा २१८
- अकोला १०८
- अकोला मनपा २०८
- अमरावती २०९
- अमरावती मनपा २५१
- यवतमाळ ४५५
- बुलढाणा ३९०
- वाशिम १८०
- नागपूर ३३८
- नागपूर मनपा १७२९
- वर्धा २०३
- भंडारा ७६
- गोंदिया २५
- चंद्रपूर १०१
- चंद्रपूर मनपा ४१
- गडचिरोली ३६
- इतर राज्ये /देश ०
एकूण १५८१७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५६ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६ मृत्यू पुणे-७, ठाणे-६, नागपूर-२ आणि परभणी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी आरोग्य विभागाच्या १२ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)