मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४,३५९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १२,९८६ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७६,३९,८५४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८२% एवढाआहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६३,०२,७८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,३९,४४७ (१०.२७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,१३,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर २,३८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ५२,२३८ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
आज राज्यात २३७ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ११ रुग्ण बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि २२६ कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई यानी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
- पुणे मनपा–११
- मुंबई -२२६
- आजपर्यंत राज्यात एकूण ३७६८ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७२७३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १५३१ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ००,६७५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०१,३९०
- उ. महाराष्ट्र ००,६८१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,३१८
- कोकण ००,०७१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०१,२२४
एकूण ४ हजार ३५९
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४,३५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,३९,४४७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ३४९
- ठाणे १३
- ठाणे मनपा ६५
- नवी मुंबई मनपा ७२
- कल्याण डोंबवली मनपा २९
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा १७
- पालघर २६
- वसईविरार मनपा १४
- रायगड ५१
- पनवेल मनपा ३४
- ठाणे मंडळ एकूण ६७५
- नाशिक १७८
- नाशिक मनपा ७४
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर १९७
- अहमदनगर मनपा ७४
- धुळे १५
- धुळे मनपा १३
- जळगाव २४
- जळगाव मनपा २५
- नंदूरबार ८०
- नाशिक मंडळ एकूण ६८१
- पुणे २५४
- पुणे मनपा ५५०
- पिंपरी चिंचवड मनपा १९४
- सोलापूर ५२
- सोलापूर मनपा १९
- सातारा १३८
- पुणे मंडळ एकूण १२०७
- कोल्हापूर २३
- कोल्हापूर मनपा १३
- सांगली १२०
- सांगली मिरज कुपवाड मनपा २७
- सिंधुदुर्ग ३१
- रत्नागिरी ४०
- कोल्हापूर मंडळ एकूण २५४
- औरंगाबाद ४९
- औरंगाबाद मनपा ४६
- जालना ७
- हिंगोली १७
- परभणी १७
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण १४१
- लातूर ३७
- लातूर मनपा २९
- उस्मानाबाद ६३
- बीड २०
- नांदेड १४
- नांदेड मनपा १४
- लातूर मंडळ एकूण १७७
- अकोला ७
- अकोला मनपा २७
- अमरावती ७२
- अमरावती मनपा १५
- यवतमाळ २४
- बुलढाणा ३२७
- वाशिम ५५
- अकोला मंडळ एकूण ५२७
- नागपूर १७३
- नागपूर मनपा २७२
- वर्धा ४३
- भंडारा ५१
- गोंदिया ११
- चंद्रपूर ३१
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ११३
- नागपूर एकूण ६९७
एकूण ४,३५९
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १२ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.