मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४६,७२३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २८,०४१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६६,४९,१११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,११,४२,५६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७०,३४,६६१(९.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १५,२९,४५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ६९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,४०,१२२ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ८६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २५ राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, ३०राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३१रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
- पुणे मनपा–५३
- मुंबई- २१
- पिंपरी चिंचवड– ०६
- सातारा – ०३
- नाशिक – ०२
- पुणे ग्रामीण – ०१
आजपर्यंत राज्यात एकूण १३६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६२७* |
२ | पुणे मनपा | ३२९ |
३ | पिंपरी चिंचवड | ७५ |
४ | सांगली | ५९ |
५ | नागपूर | ५१ |
६ | ठाणे मनपा | ४८ |
७ | पुणे ग्रामीण | ४१ |
८ | कोल्हापूर आणि पनवेल | प्रत्येकी१८ |
९ | सातारा | १३ |
१० | उस्मानाबाद | ११ |
११ | नवीमुंबई | १० |
१२ | अमरावती | ९ |
१३ | कल्याण डोंबिवली | ७ |
१४ | बुलढाणा आणि वसई विरार | प्रत्येकी ६ |
१५ | भिवंडी निजामपूर मनपा आणि अकोला | प्रत्येकी ५ |
१६ | नांदेड,उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया | प्रत्येकी ३ |
१७ | अहमदनगर, गडचिरोली, लातूर,नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर | प्रत्येकी२ |
१८ | जालना आणि रायगड | प्रत्येकी१ |
एकूण | १३६७ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ७३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
४००२६ | २२८०४४ | २६८०७० | ४००२६ | ३९७१४ | ७९७४० | ४८४ | ५५६ | १०४० |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४२५९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ३०,१०७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ९,९२६
- उ. महाराष्ट्र २,२३० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा १,५१७
- कोकण ०,४०७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ २,५३६
एकूण ४६ हजार ७२३
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४६,७२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७०,३४,६६१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १६४२०
- ठाणे १०९०
- ठाणे मनपा २६०१
- नवी मुंबई मनपा २३१४
- कल्याण डोंबवली मनपा १८२२
- उल्हासनगर मनपा २५७
- भिवंडी निजामपूर मनपा १३१
- मीरा भाईंदर मनपा ११०५
- पालघर ४६०
- वसईविरार मनपा ११०१
- रायगड १०२१
- पनवेल मनपा १७८५
- ठाणे मंडळ एकूण ३०१०७
- नाशिक २८३
- नाशिक मनपा ११७४
- मालेगाव मनपा २९
- अहमदनगर २६६
- अहमदनगर मनपा १६६
- धुळे ६२
- धुळे मनपा ४२
- जळगाव ८७
- जळगाव मनपा ४६
- नंदूरबार ७५
- नाशिक मंडळ एकूण २२३०
- पुणे १४११
- पुणे मनपा ४९०३
- पिंपरी चिंचवड मनपा १९४७
- सोलापूर १४६
- सोलापूर मनपा १६१
- सातारा ७०९
- पुणे मंडळ एकूण ९२७७
- कोल्हापूर १३३
- कोल्हापूर मनपा १८२
- सांगली १८२
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५२
- सिंधुदुर्ग १४६
- रत्नागिरी २६१
- कोल्हापूर मंडळ एकूण १०५६
- औरंगाबाद ६५
- औरंगाबाद मनपा २७६
- जालना १०३
- हिंगोली १२
- परभणी २६
- परभणी मनपा २९
- औरंगाबाद मंडळ एकूण ५११
- लातूर २६१
- लातूर मनपा १५८
- उस्मानाबाद ९८
- बीड ४१
- नांदेड १३५
- नांदेड मनपा ३१३
- लातूर मंडळ एकूण १००६
- अकोला ३९
- अकोला मनपा १५९
- अमरावती २१
- अमरावती मनपा ६५
- यवतमाळ १०३
- बुलढाणा ७१
- वाशिम ३४
- अकोला मंडळ एकूण ४९२
- नागपूर २२६
- नागपूर मनपा १२०७
- वर्धा ११३
- भंडारा ५९
- गोंदिया १७३
- चंद्रपूर ८५
- चंद्रपूर मनपा १०७
- गडचिरोली ७४
- नागपूर एकूण २०४४
एकूण ४६७२३
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १२ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.