मुक्तपीठ टीम
राज्यात आज ११ हजार ७६६ नवे रुग्ण सापडले असतानाच ८ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. नव्या रुग्णांची संख्या वरखाली होत असली तरी कोरोना संसर्गाच्याबाबतीत सर्वात महत्वाचे जे मानले जाते ते पॉझिटिव्हिटी दर आज जाहीर झाले आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दरांनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १५.८५% आहे. त्यानंतर रत्नागिरी १४.१२%, रायगड १३.३३%, सिंधुदुर्ग ११.८९% हे तीन जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्यात ११.३०% आणि पुणे ११.११% हे दोन जिल्हे आहेत. यावरूनच राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती सुधारत असताना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांची स्थिती मात्र अद्यापही काळजी करावी अशीच असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात ११,७६६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,१०४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,१६,८५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४०६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ४०६ मृत्यूंपैकी २७३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७६,११,००५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,८७,८५३ (१५.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १०,०४,७७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ६,०२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,६१,७०४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,७११ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,१२७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ०१,२०६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०१,१०३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,८८४ (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,७३५ (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण ११ हजार ७६६ (कालपेक्षा ४४१ कमी)
राज्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी सर्वात जास्त असलेले जिल्हे
- कोल्हापूर १५.८५%
- रत्नागिरी १४.१२%
- रायगड १३.३३%
- सिंधुदुर्ग ११.८९%
- सातारा ११.३०%
- पुणे ११.११%
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ११,७६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,८७,८५३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ७२१
- ठाणे १००
- ठाणे मनपा ९२
- नवी मुंबई मनपा ७५
- कल्याण डोंबवली मनपा ९७
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा ५०
- पालघर २६७
- वसईविरार मनपा १५७
- रायगड ४७२
- पनवेल मनपा ८५
- ठाणे मंडळ एकूण २१२७
- नाशिक १८५
- नाशिक मनपा ८०
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ६८९
- अहमदनगर मनपा ८
- धुळे ३१
- धुळे मनपा १२
- जळगाव ७४
- जळगाव मनपा ४
- नंदूरबार १६
- नाशिक मंडळ एकूण ११०३
- पुणे ८६६
- पुणे मनपा ३०१
- पिंपरी चिंचवड मनपा २३३
- सोलापूर ४३८
- सोलापूर मनपा २०
- सातारा ७१५
- पुणे मंडळ एकूण २५७३
- कोल्हापूर १२५८
- कोल्हापूर मनपा ५११
- सांगली ११५१
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१८
- सिंधुदुर्ग ४०८
- रत्नागिरी ७९८
- कोल्हापूर मंडळ एकूण ४३४४
- औरंगाबाद ११९
- औरंगाबाद मनपा ८
- जालना ७३
- हिंगोली २९
- परभणी २८
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण २६२
- लातूर ४२
- लातूर मनपा २१
- उस्मानाबाद १३२
- बीड २३९
- नांदेड २२
- नांदेड मनपा १७
- लातूर मंडळ एकूण ४७३
- अकोला ५८
- अकोला मनपा ५१
- अमरावती १२६
- अमरावती मनपा २०
- यवतमाळ १०३
- बुलढाणा ८४
- वाशिम १२०
- अकोला मंडळ एकूण ५६२
- नागपूर ३६
- नागपूर मनपा ५९
- वर्धा १९
- भंडारा २७
- गोंदिया १७
- चंद्रपूर १०९
- चंद्रपूर मनपा ९
- गडचिरोली ४६
- नागपूर एकूण ३२२
- एकूण ११ हजार ७६६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ४०६ मृत्यूंपैकी २७३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २२१३ ने वाढली आहे. हे २२१३ मृत्यू, पुणे–५४६, ठाणे–३९८, अहमदनगर–२९१, नाशिक–१९४, नागपूर–१६०, बीड–१२९, सातारा–५३, चंद्रपूर–४९, बुलढाणा–४६, नांदेड–४५, पालघर–४०, सांगली–३९, जालना–३४, रत्नागिरी–२८, यवतमाळ–२५, लातूर–२०, नंदूरबार–१८, रायगड–१४, भंडारा–११, अकोला–१०, परभणी–१०, गोंदिया–८, धुळे–६, जळगाव–६, औरंगाबाद–५, हिंगोली–५, उस्मानाबाद–५, सिंधुदुर्ग–५, सोलापूर–५, कोल्हापूर–४, अमरावती–२ आणि गडचिरोली–२ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ११ जून २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.