मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६३,२९४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज रोजी एकूण ५,६५,५८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- राज्यात आज ३४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३४९ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २७,८२,१६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.६५ एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२१,१४,३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,०७,२४५ (१५.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३१,७५,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ६३,२९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३४,०७,२४५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
मुंबई मनपा ९,९८६
ठाणे १,०८७
ठाणे मनपा १,७८३
नवी मुंबई मनपा १,३०६
कल्याण डोंबवली मनपा २,५५२
उल्हासनगर मनपा २३२
भिवंडी निजामपूर मनपा ८९
मीरा भाईंदर मनपा ४५६
पालघर ४४५
वसईविरार मनपा ६६६
रायगड ७५५
पनवेल मनपा ५९६
नाशिक १,७२४
नाशिक मनपा १,६०८
मालेगाव मनपा ११
अहमदनगर १,७२२
अहमदनगर मनपा ५९८
धुळे २१९
धुळे मनपा ८९
जळगाव १,२५८
जळगाव मनपा ४३८
नंदूरबार ४७९
पुणे ३,२७६
पुणे मनपा ६,९२३
पिंपरी चिंचवड मनपा २,३९१
सोलापूर ८४६
सोलापूर मनपा ३७४
सातारा ८४३
कोल्हापूर १५४
कोल्हापूर मनपा ८१
सांगली २७९
सांगली मिरज कुपवाड मनपा १५०
सिंधुदुर्ग १९६
रत्नागिरी १७६
औरंगाबाद ४३९
औरंगाबाद मनपा ९६६
जालना ६०५
हिंगोली १०७
परभणी ४९६
परभणी मनपा ४०२
लातूर १,११६
लातूर मनपा ४९०
उस्मानाबाद ६८१
बीड १,०९०
नांदेड १,०६६
नांदेड मनपा ५३८
अकोला ८६
अकोला मनपा २१३
अमरावती १६३
अमरावती मनपा ११८
यवतमाळ २४३
बुलढाणा ८८
वाशिम ४६५
नागपूर २,४५७
नागपूर मनपा ४,३३४
वर्धा ३८२
भंडारा १,४४९
गोंदिया ७२७
चंद्रपूर ४५५
चंद्रपूर मनपा १६९
गडचिरोली १६१
इतर राज्ये /देश ०
एकूण ६३,२९४
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३४९ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६१ मृत्यू, नागपूर-१५,सांगली-१५, औरंगाबाद-८, अहमदनगर– ४, हिंगोली-३, जळगाव-३, परभणी- ३, बुलढाणा- २, नाशिक-२, जालना-१, नांदेड-१, उस्मानाबाद-१, रायगड-१, ठाणे-१ आणि वशिम-१ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ११ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)