मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,२९६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,०२६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,०६,४६६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०५ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १७९ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३८,००,१३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,४९,२६४ (१४.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,८५,५८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,७३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१४,००० सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,८६४ (कालपेक्षा कमी)
- महामुंबई ०१,६७४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
- उ. महाराष्ट्र ००,५७८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा कमी)
- कोकण ००,६८८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,३५२ (कालपेक्षा कमी)
- विदर्भ ००,१४० (कालपेक्षा वाढ)
एकूण ८ हजार २९६ (कालपेक्षा कमी)
सर्वात कमी रुग्णसंख्येचे १० जिल्हे
- भंडारा ०
- वर्धा १
- गोंदिया १
- नांदेड २
- धुळे ३
- जळगाव ६
- जालना ६
- हिंगोली ७
- अकोला ८
- यवतमाळ ९
एकूण रुग्ण ४२
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,२९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,४९,२६४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ५०३
- ठाणे ८०
- ठाणे मनपा ९९
- नवी मुंबई मनपा ११०
- कल्याण डोंबवली मनपा ११९
- उल्हासनगर मनपा ५
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ४६
- पालघर ६१
- वसईविरार मनपा ७४
- रायगड ४०९
- पनवेल मनपा १६५
- ठाणे मंडळ एकूण १६७४
- नाशिक ८८
- नाशिक मनपा ४५
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ३५४
- अहमदनगर मनपा १५
- धुळे ३
- धुळे मनपा ०
- जळगाव ५
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ६३
- नाशिक मंडळ एकूण ५७८
- पुणे ५५७
- पुणे मनपा ३३०
- पिंपरी चिंचवड मनपा २२१
- सोलापूर ३८१
- सोलापूर मनपा १०
- सातारा ८३९
- पुणे मंडळ एकूण २३३८
- कोल्हापूर ११४६
- कोल्हापूर मनपा ३४७
- सांगली ८३२
- सांगली मिरज कुपवाड मनपा २०१
- सिंधुदुर्ग २४७
- रत्नागिरी ४४१
- कोल्हापूर मंडळ एकूण ३२१४
- औरंगाबाद ५०
- औरंगाबाद मनपा २७
- जालना ६
- हिंगोली ७
- परभणी ९
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण १०१
- लातूर १७
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद २९
- बीड १९६
- नांदेड ०
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २५१
- अकोला ५
- अकोला मनपा ३
- अमरावती १४
- अमरावती मनपा ७
- यवतमाळ ९
- बुलढाणा २०
- वाशिम ११
- अकोला मंडळ एकूण ६९
- नागपूर १३
- नागपूर मनपा १५
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर १६
- चंद्रपूर मनपा ४
- गडचिरोली २१
- नागपूर एकूण ७१
एकूण ८२९६
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १७९ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३१५ ने वाढली आहे. हे ३१५ मृत्यू, पुणे-१४२, सांगली-७४, कोल्हापूर-१३, नाशिक-१३, ठाणे-१२, औरंगाबाद-१०, रत्नागिरी-१०, सोलापूर-६, अमरावती-५, पालघर-५, हिंगोली-४, उस्मानाबाद-४, चंद्रपूर-३, लातूर-३, सातारा-३, अहमदनगर-२, बुलढाणा-२, बीड-१, नांदेड-१, परभणी-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १० जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.