Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आज महाराष्ट्रात ५५ हजार नवे, तर ५३ हजार बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार,  १० एप्रिल २०२१

April 10, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 10-4-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ५५,४११ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ५३,००५ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१८% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज रोजी एकूण ५,३६,६८२ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आज ३०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ३०९ मृत्यूंपैकी १७६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.७२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ५५,४११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३३,४३,९५१  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई मनपा ९३३०
  • ठाणे ११६८
  • ठाणे मनपा १५४६
  • नवी मुंबई मनपा १०७८
  • कल्याण डोंबवली मनपा २२१५
  • उल्हासनगर मनपा २२५
  • भिवंडी निजामपूर मनपा ११६
  • मीरा भाईंदर मनपा ५४६
  • पालघर २७९
  • वसईविरार मनपा ५८५
  • रायगड ६५७
  • पनवेल मनपा ४९६
  • नाशिक १६५३
  • नाशिक मनपा १९४४
  • मालेगाव मनपा ११
  • अहमदनगर १५६८
  • अहमदनगर मनपा ५७६
  • धुळे २७१
  • धुळे मनपा १०५
  • जळगाव १०२४
  • जळगाव मनपा १३९
  • नंदूरबार ५६५
  • पुणे २६४९
  • पुणे मनपा ४९२५
  • पिंपरी चिंचवड मनपा २२४८
  • सोलापूर ७५२
  • सोलापूर मनपा ३०५
  • सातारा ८७०
  • कोल्हापूर २०५
  • कोल्हापूर मनपा १०९
  • सांगली ३२६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ९८
  • सिंधुदुर्ग १४१
  • रत्नागिरी १६१
  • औरंगाबाद ५२०
  • औरंगाबाद मनपा ५९१
  • जालना २२४
  • हिंगोली १२९
  • परभणी ३७८
  • परभणी मनपा ३४८
  • लातूर ९२७
  • लातूर मनपा ५३१
  • उस्मानाबाद ५३५
  • बीड ७८३
  • नांदेड १०५५
  • नांदेड मनपा ७६२
  • अकोला १०७
  • अकोला मनपा २५२
  • अमरावती २३३
  • अमरावती मनपा ८६
  • यवतमाळ १७७
  • बुलढाणा ३०२
  • वाशिम २१२
  • नागपूर १६०३
  • नागपूर मनपा ३६९६
  • वर्धा ५७०
  • भंडारा ९७९
  • गोंदिया ६०२
  • चंद्रपूर ५७६
  • चंद्रपूर मनपा १९४
  • गडचिरोली १५३
  • एकूण ५५४११

 

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३०९ मृत्यूंपैकी १७६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६० मृत्यू, पालघर–२४, नांदेड–९, नागपूर–५, नाशिक–५, सांगली–५, जालना–४, पुणे–३, परभणी–२, गडचिरोली–१, जळगाव–१ आणि सोलापूर–१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच् १० एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

“कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही, पण जगवण्याचाही विचार व्हावा!”

Next Post

“सर्वांना तातडीने लस पुरवा; उपजीविकेला संरक्षण द्या”: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

Next Post
narsayya adam

“सर्वांना तातडीने लस पुरवा; उपजीविकेला संरक्षण द्या": मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!