मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना उफाळत असल्याचे गेल्या २४ तासातील नव्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. बुधवारी १३ हजार ६५९ नवे रुग्णांची नोंद झाली. त्यातील सर्वाधिक २५०७ पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर नागपूर २ , मुंबई , ठाणे आणि नाशिक आहेत. यात मुंबईचे शहर आणि उपनगर आणि इतर चार अशा सहा जिल्ह्यांमध्येच महाराष्ट्रातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ८ हजार ६६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हे सहा जिल्हे कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट आहेत.
- आज राज्यात १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९,९१३ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज एकूण ९९,००८ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,९९,२०७करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७१,१५,५३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,५२,०५७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,७१,१८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,२४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना सुपर हॉटस्पॉट्स
पुणे एकूण २,५०७
- पुणे ५३३
- पुणे मनपा १३८४
- पिंपरी चिंचवड मनपा ५९०
नागपूर एकूण १,८६०
- नागपूर ३४७
- नागपूर मनपा १५१३
मुंबई मनपा १,५३९
ठाणे एकूण १,१३१
- ठाणे २०५
- ठाणे मनपा २५७
- नवी मुंबई मनपा १६६
- कल्याण डोंबवली मनपा ३९९
- उल्हासनगर मनपा ३२
- भिवंडी निजामपूर मनपा १०
- मीरा भाईंदर मनपा ६२
नाशिक एकूण १,०२९
- नाशिक २३५
- नाशिक मनपा ७५०
- मालेगाव मनपा ४४
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – बुधवार, १० मार्च २०२१
आज राज्यात १३,६५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,५२,०५७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १५३९
२ ठाणे २०५
३ ठाणे मनपा २५७
४ नवी मुंबई मनपा १६६
५ कल्याण डोंबवली मनपा ३९९
६ उल्हासनगर मनपा ३२
७ भिवंडी निजामपूर मनपा १०
८ मीरा भाईंदर मनपा ६२
९ पालघर २१
१० वसईविरार मनपा ४३
११ रायगड ६७
१२ पनवेल मनपा १३२
१३ नाशिक २३५
१४ नाशिक मनपा ७५०
१५ मालेगाव मनपा ४४
१६ अहमदनगर २४९
१७ अहमदनगर मनपा ८०
१८ धुळे ७०
१९ धुळे मनपा ९८
२० जळगाव ४९५
२१ जळगाव मनपा २२६
२२ नंदूरबार ११८
२३ पुणे ५३३
२४ पुणे मनपा १३८४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५९०
२६ सोलापूर १२२
२७ सोलापूर मनपा ६०
२८ सातारा १९३
२९ कोल्हापूर ९
३० कोल्हापूर मनपा १३
३१ सांगली २८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५
३३ सिंधुदुर्ग १३
३४ रत्नागिरी ८
३५ औरंगाबाद ७२
३६ औरंगाबाद मनपा ५६०
३७ जालना ३१०
३८ हिंगोली ४०
३९ परभणी ४२
४० परभणी मनपा ५७
४१ लातूर ३२
४२ लातूर मनपा ४२
४३ उस्मानाबाद ४३
४४ बीड ११५
४५ नांदेड ६९
४६ नांदेड मनपा १५२
४७ अकोला १५५
४८ अकोला मनपा १८४
४९ अमरावती १०७
५० अमरावती मनपा २९४
५१ यवतमाळ ४०३
५२ बुलढाणा २६३
५३ वाशिम १३४
५४ नागपूर ३४७
५५ नागपूर मनपा १५१३
५६ वर्धा २८६
५७ भंडारा ३७
५८ गोंदिया २६
५९ चंद्रपूर ३०
६० चंद्रपूर मनपा ४३
६१ गडचिरोली ३७
इतर राज्ये /देश ०
एकूण १३६५९
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ५४ मृत्यूंपैकी ३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २ मृत्यू अकोला–१ आणि ठाणे–१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १० मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.