मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३३,४७० नवीन रुग्णांचे निदान.
- आज २९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६६,०२,१०३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०७,१८,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,५३,५१४ (९.८३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १२,४६,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,०६,०४६ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात ३१ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हेसर्व रुग्णराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचातपशील खालीलप्रमाणेआहे-
- पुणे मनपा–२८
- पुणे ग्रामीण -२
- पिंपरी चिंचवड –१
आजपर्यंत राज्यात एकूण १२४७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६०६* |
२ | पुणे मनपा | २५१ |
३ | पिंपरी चिंचवड | ६९ |
४ | सांगली | ५९ |
५ | नागपूर | ५१ |
६ | ठाणे मनपा | ४८ |
७ | पुणे ग्रामीण | ३४ |
८ | कोल्हापूर | १८ |
९ | पनवेल | १७ |
१० | उस्मानाबाद | ११ |
११ | नवी मुंबई आणि सातारा | प्रत्येकी१० |
१२ | अमरावती | ९ |
१३ | कल्याण डोंबिवली | ७ |
१४ | बुलढाणा आणि वसई विरार | प्रत्येकी ६ |
१५ | भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला | प्रत्येकी ५ |
१६ | नांदेड,उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया | प्रत्येकी ३ |
१७ | अहमदनगर, गडचिरोली, लातूर आणि नंदुरबार | प्रत्येकी२ |
१८ | जालना आणि रायगड, | प्रत्येकी१ |
एकूण | १२४७ | |
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ४६७ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आरटीपीसीआर केलेले प्रवासी | आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण | अति जोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३८४५० | २२१०७७ | २५९५२७ | ३८४५० | ३६९९९ | ७५४४९ | ४४९ | ४९३ | ९४२ |
याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रियपातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४०३९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई २३,८११ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ५,९००
- उ. महाराष्ट्र १,४२१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,७४४
- कोकण ०,१५४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ १,४४०
एकूण ३३ हजार ४७०
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३३,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,५३,५१४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १३६४८
- ठाणे ७०२
- ठाणे मनपा २४२३
- नवी मुंबई मनपा २०२०
- कल्याण डोंबवली मनपा ११९२
- उल्हासनगर मनपा २८८
- भिवंडी निजामपूर मनपा १३१
- मीरा भाईंदर मनपा ९४०
- पालघर १०९
- वसईविरार मनपा ७७८
- रायगड ४१७
- पनवेल मनपा ११६३
- ठाणे मंडळ एकूण २३८११
- नाशिक ३४८
- नाशिक मनपा ६४९
- मालेगाव मनपा २३
- अहमदनगर १४४
- अहमदनगर मनपा ९१
- धुळे ७
- धुळे मनपा ३६
- जळगाव ५५
- जळगाव मनपा २३
- नंदूरबार ४५
- नाशिक मंडळ एकूण १४२१
- पुणे ८१२
- पुणे मनपा ३०९८
- पिंपरी चिंचवड मनपा १२४६
- सोलापूर ३८
- सोलापूर मनपा ५८
- सातारा ३५६
- पुणे मंडळ एकूण ५६०८
- कोल्हापूर ५५
- कोल्हापूर मनपा १३२
- सांगली ५६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४९
- सिंधुदुर्ग ९०
- रत्नागिरी ६४
- कोल्हापूर मंडळ एकूण ४४६
- औरंगाबाद २७
- औरंगाबाद मनपा २३४
- जालना ६३
- हिंगोली १५
- परभणी ३४
- परभणी मनपा २२
- औरंगाबाद मंडळ एकूण ३९५
- लातूर १००
- लातूर मनपा ५१
- उस्मानाबाद २४
- बीड १९
- नांदेड २५
- नांदेड मनपा १३०
- लातूर मंडळ एकूण ३४९
- अकोला ४
- अकोला मनपा ५४
- अमरावती १२
- अमरावती मनपा १७
- यवतमाळ ९४
- बुलढाणा २३
- वाशिम २३
- अकोला मंडळ एकूण २२७
- नागपूर ११७
- नागपूर मनपा ८६३
- वर्धा २०
- भंडारा १८
- गोंदिया ८१
- चंद्रपूर ५४
- चंद्रपूर मनपा ४२
- गडचिरोली १८
- नागपूर एकूण १२१३
एकूण ३३४७०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १० जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.