राज्यात ४३ हजार नवे रुग्ण, मुंबई ८ हजार ६४६, ४८ तासात १४० मृत्यू

 मुक्तपीठ टीम आज राज्यात ४३,१८३ नवीन रुग्णांचे निदान. आज ३२,६४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आज २४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २४९ मृत्यूंपैकी १४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे. राज्यात आता ३,६६,५३३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ करोना बाधित … Continue reading राज्यात ४३ हजार नवे रुग्ण, मुंबई ८ हजार ६४६, ४८ तासात १४० मृत्यू