Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १४ हजार नवे रुग्ण, ३० हजार बरे! मुंबईत सतत दुसऱ्या दिवशीही हजाराखाली!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, १ फेब्रुवारी २०२२

February 1, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १४,३७२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३०,०९३ रुग्ण बरे होऊन घरी.
  • आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७३,९७,३५२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६३% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४७,८२,३९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,३५,४८१ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १०,६९,५९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • २,७३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,९१,५२४ सक्रिय रुग्ण आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

    • महामुंबई ०१,९६१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
    • प. महाराष्ट्र ०५,२२१
    • उ. महाराष्ट्र ०२९६० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
    • मराठवाडा ०१,३१२
    • कोकण ००,११७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
    • विदर्भ ०२,८०१

 एकूण  १४ हजार ३७२

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १४,३७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,३५,४८१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

  • मुंबई महानगरपालिका ८०३
  • ठाणे ७७
  • ठाणे मनपा २००
  • नवी मुंबई मनपा ३२९
  • कल्याण डोंबवली मनपा ९३
  • उल्हासनगर मनपा २१
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा ४०
  • पालघर ६७
  • वसईविरार मनपा ५२
  • रायगड १३८
  • पनवेल मनपा १३७
  • ठाणे मंडळ एकूण १९६१

 

  • नाशिक ५५५
  • नाशिक मनपा ८११
  • मालेगाव मनपा ५
  • अहमदनगर ७८२
  • अहमदनगर मनपा २२९
  • धुळे ७१
  • धुळे मनपा ३२
  • जळगाव २९३
  • जळगाव मनपा ३२
  • नंदूरबार १५०
  • नाशिक मंडळ एकूण २९६०

 

  • पुणे ८५४
  • पुणे मनपा २०९१
  • पिंपरी चिंचवड मनपा १०४९
  • सोलापूर ३३९
  • सोलापूर मनपा ७६
  • सातारा ३०१
  • पुणे मंडळ एकूण ४७१०

 

  • कोल्हापूर १०२
  • कोल्हापूर मनपा ६०
  • सांगली २४४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०५
  • सिंधुदुर्ग ४८
  • रत्नागिरी ६९
  • कोल्हापूर मंडळ एकूण ६२८

 

  • औरंगाबाद २५८
  • औरंगाबाद मनपा १८४
  • जालना १४३
  • हिंगोली १५४
  • परभणी ४६
  • परभणी मनपा ३८
  • औरंगाबाद मंडळ एकूण ८२३

 

  • लातूर ८४
  • लातूर मनपा ६८
  • उस्मानाबाद ९२
  • बीड ११८
  • नांदेड ७८
  • नांदेड मनपा ४९
  • लातूर मंडळ एकूण ४८९

 

  • अकोला ९९
  • अकोला मनपा ६६
  • अमरावती ४५
  • अमरावती मनपा १३५
  • यवतमाळ ९८
  • बुलढाणा १२१
  • वाशिम ७
  • अकोला मंडळ एकूण ५७१

 

  • नागपूर ४६३
  • नागपूर मनपा ११०५
  • वर्धा ८५
  • भंडारा २०७
  • गोंदिया ४३
  • चंद्रपूर १४५
  • चंद्रपूर मनपा ४४
  • गडचिरोली १३८
  • नागपूर एकूण २२३०

 

  • एकूण १४३७२

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

ही बातमीही वाचा:

राज्यात नवीन नियमावली, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना परवानगी, लग्नासाठी आता २००!


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronओमायक्राॅनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

“महामारीचा फटका पचवलेली सामान्य जनता तथाकथित अमृतकाळातही उपेक्षितच!”

Next Post

“अर्थमंत्र्यांचा फक्त आकड्यांचा खेळ, भरमसाठ घोषणा! पण ठोस काहीच दिले नाही” – जयंत पाटील

Next Post
Jayant patil

"अर्थमंत्र्यांचा फक्त आकड्यांचा खेळ, भरमसाठ घोषणा! पण ठोस काहीच दिले नाही" - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!