मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ७६७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९०३ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८४,३३८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५६,१९,९५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३६,४२५(१०.११टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७४,८१२ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत
- तर ९२३ व्यक्तीसंस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७,३९१ सक्रीय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३०९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२६५
- उ. महाराष्ट्र ०,१०७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०६३
- कोकण ०,००४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१९
नवे रुग्ण ०,७६७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ७६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३६,४२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ११२
- ठाणे ३२
- ठाणे मनपा ३८
- नवी मुंबई मनपा ४४
- कल्याण डोंबवली मनपा २२
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा १६
- पालघर ८
- वसईविरार मनपा १६
- रायगड ८
- पनवेल मनपा ८
- ठाणे मंडळ एकूण ३०९
- नाशिक ३६
- नाशिक मनपा ३४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३१
- अहमदनगर मनपा ६
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १०७
- पुणे ७१
- पुणे मनपा १०१
- पिंपरी चिंचवड मनपा ३९
- सोलापूर ११
- सोलापूर मनपा ७
- सातारा १५
- पुणे मंडळ एकूण २४४
- कोल्हापूर ४
- कोल्हापूर मनपा १
- सांगली १०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ४
- कोल्हापूर मंडळ एकूण २५
- औरंगाबाद ३६
- औरंगाबाद मनपा ८
- जालना १
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ४६
- लातूर ३
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद १
- बीड १०
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १७
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती १
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ २
- बुलढाणा ०
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ९
- नागपूर ३
- नागपूर मनपा ४
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १०
एकूण ७६७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०१ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.