महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणारं ‘ही’ विधेयके…

मुक्तपीठ टीम राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संयुक्त समितीकडे पाठवलेले एक विधेयक आहे (शक्ती फौजदारी कायदा सुधारणा) तसेच विधानसभेत एक प्रलंबित (महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये) विधेयक आहे. तसेच चार प्रस्तावित विधेयके असून दोन प्रस्तावित अध्यादेश आणि एक अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.   अर्थसंकल्पिय अधिवेशनात मांडण्यात येणारी विधेयके … Continue reading महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणारं ‘ही’ विधेयके…