सावधान! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात!!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होत असल्याची माहिती केंद्र सरकारने कळवले आहे. राज्य सरकारने कोरोनाबाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असेही सुचवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना पत्राद्वारे हे कळवले आहे.   महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडते आहे. चिंता … Continue reading सावधान! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात!!