मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ८,६०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,०६७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४४,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४६,०९,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,८१,२४७ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ५,८०,७७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,०६,७६४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०४,९९१
- महामुंबई ०१,८०१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- कोकण ००,५६० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- उ. महाराष्ट्र ००,६५५( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,३४२
- विदर्भ ००,२५२
एकूण ८ हजार ६०२ (कालपेक्षा वाढ)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ८,६०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,८१,२४७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ६१९
- ठाणे ९७
- ठाणे मनपा ७९
- नवी मुंबई मनपा १२३
- कल्याण डोंबवली मनपा १४१
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा ६२
- पालघर ६६
- वसईविरार मनपा ११५
- रायगड ३६९
- पनवेल मनपा ११४
- ठाणे मंडळ एकूण १८०१
- नाशिक ५४
- नाशिक मनपा ६५
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ४७७
- अहमदनगर मनपा २६
- धुळे १६
- धुळे मनपा १
- जळगाव ६
- जळगाव मनपा ५
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ६५५
- पुणे ६११
- पुणे मनपा ३५८
- पिंपरी चिंचवड मनपा २१९
- सोलापूर ५८५
- सोलापूर मनपा २१
- सातारा ६८१
- पुणे मंडळ एकूण २४७५
- कोल्हापूर १३७६
- कोल्हापूर मनपा २२८
- सांगली ७६२
- सांगली मिरज कुपवाड मनपा १५०
- सिंधुदुर्ग २३१
- रत्नागिरी ३२९
- कोल्हापूर मंडळ एकूण ३०७६
- औरंगाबाद २४
- औरंगाबाद मनपा १४
- जालना १०
- हिंगोली २
- परभणी १४
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ६४
- लातूर १३
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ५४
- बीड १९८
- नांदेड ४
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण २७८
- अकोला १
- अकोला मनपा ४
- अमरावती ४
- अमरावती मनपा २
- यवतमाळ ५
- बुलढाणा २३
- वाशिम ६
- अकोला मंडळ एकूण ४५
- नागपूर ५
- नागपूर मनपा १६
- वर्धा ६
- भंडारा २
- गोंदिया १
- चंद्रपूर ११
- चंद्रपूर मनपा ५
- गडचिरोली १६२
- नागपूर एकूण २०८
एकूण ८६०२
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या१४ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.