गॅस सिलिंडर कसा स्वस्तात मिळवता येईल? जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम लोकांना बर्‍याच काळापासून खात्यात एलपीडी सबसिडी मिळत नव्हती. याचे कारण सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या असे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा सिलिंडरचे दर वेगाने वाढल्या आहेत. आता गॅस सिलिडरचा दर हा ८१९ रुपये झाला आहे. त्यामुळेच ज्या लोकांना सबसिडी मिळत होती अशांना पैसे मिळू शकतात. सबसिडी १४.२ केजी सिलिंडरबद्दल जर आपण … Continue reading गॅस सिलिंडर कसा स्वस्तात मिळवता येईल? जाणून घ्या…