Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गॅस पुन्हा भडकला! १९ किलो गॅस सिलिंडर आता मुंबईत २ हजार ३०७!

May 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
LPG Gas Cylinder

मुक्तपीठ टीम

आधीच महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना आता एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीही मोजाव्या लागणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस सिलेंडरची किंमत २ हजार २५३ रुपयांवरून २ हजार ३५५.५० रुपये झाली आहे, तर ५ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या ६५५ रुपये आहे. याआधी पहिल्या एप्रिलपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ मार्च रोजी एलपीजीच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आतापासून १ मे हा उज्ज्वला दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

आता १ मे पासून महानगरांमध्ये एलपीजीसाठी मोठी रक्कम मोजावी लागणार

  • कोलकाता- २ हजार ४५५ रूपये
  • मुंबई- २ हजार ३०७ रूपये
  • चेन्नई- २ हजार ५०८ रूपये
  • १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढली होती, जी २२ मार्च रोजी ९ रुपयांनी कमी झाली होती.
  • ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १७० रुपयांनी वाढल्या होत्या.

१ मे २०१६ पासून ‘उज्वला दिवस’ योजना सुरू

  • १ मे २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली.
  • याअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर वाटपाची मोहीम सुरू करण्यात आली.
  • या योजनेतील उपलब्धी पाहता, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १ मे २०२२ हा दिवस उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

एलपीजी पंचायतींचे आयोजन

यानिमित्ताने तेल विपणन कंपन्यांकडून ५ हजार एलपीजी पंचायतीचे आयोजन केले जात आहे. लोकांमध्ये या योजनेची माहिती दिली जाणार असून नवीन कनेक्शनचेही वाटप करण्यात येणार आहे. १ मार्च रोजी एलपीजीच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या पंचायतींमध्ये लोक त्यांच्या प्रतिक्रिया देतील आणि एलपीजीचा वापर सुरू ठेवण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त ग्राहकांची नोंदणी करण्याचा प्रयत्न केला जाईल.


Tags: 1 may१ मेlpg commercial cylinderlpg gasLPG Gas Cylindermuktpeethprice riseUjjwala Diwasउज्ज्वला दिवसउज्वला दिवसएलपीजीएलपीजी गॅसमुक्तपीठ
Previous Post

अधिवेशनात राहिले ते महाराष्ट्र दिनी झाले! आघाडी सरकारच्या कामांची राज्यपालांकडून प्रशंसा!

Next Post

चीनी मोबाइल कंपनी शाओमीमागे का ईडीपिडा? समजून घ्या चीनी कंपन्यांचं गुप्तधन रॅकेट…

Next Post
Xiaomi

चीनी मोबाइल कंपनी शाओमीमागे का ईडीपिडा? समजून घ्या चीनी कंपन्यांचं गुप्तधन रॅकेट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!