एमपीएससी डावलून कंत्राटी पद्धतीला पशुवैद्यक पदवीधरांचा विरोध

मुक्तपीठ टीम दीड वर्षांआधी झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर न करता पशुधन विकास अधिकारी या पदासाठी कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचा निर्णय राज्य शासनाने २४ मार्च २०२१च्या निर्णयानुसार जाहीर केला आहे. शासनाच्या या निर्णयाला पशुवैद्यक पदवीधरांनी विरोध केला असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे. सदर रिक्त पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगाने ऑगस्ट २०१९ … Continue reading एमपीएससी डावलून कंत्राटी पद्धतीला पशुवैद्यक पदवीधरांचा विरोध