एलआयसीने आणली नवीन पॉलिसी, जाणून घ्या.

मुक्तपीठ टीम आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्या भविष्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच एलआयसी ही आता सर्वांसाठी आवश्यक योजना बनली आहे. भारतीय जीवन विमा पॉलिसीने नवी पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीचे नाव एलआयसी बचत प्लस पॉलिसी आहे. एलआयसीने जारी केलेल्या पत्रकानुसार ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेट,इंडिव्हिज्युअल सेव्हिंग पॉलिसी आहे. या योजनेअंतर्गत विमाधारकाला सेव्हींग सोबतच प्रोटेक्शन ही मिळेल. तसंच या … Continue reading एलआयसीने आणली नवीन पॉलिसी, जाणून घ्या.