Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘एल अँड टी’ने पटकावली परदेशातील दोन मोठी प्रतिष्ठेची कंत्राटं

January 14, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
L&T Company

मुक्तपीठ टीम

मुंबईत मुख्यालय असलेल्या लासर्न अँड टुब्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एल अँड टीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या एल अँड टी हायड्रोकार्बन इंजिनीअरिंगने ही कामगिरी केली आहे. तिच्या अधिपत्याखालील एका परीसंघाने दोन मोठी परकीय कंत्राटे पटकावली आहेत. ही प्रतिष्ठित कंत्राटे परदेशातील एका प्रतिष्ठित ग्राहकाकडून मिळाली आहेत. नवीन प्रकल्पांसाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) करणे तसेच सध्याच्या स्थापित प्रकल्पांसोबत समन्वयन करणे यांचा या कंत्राटांच्या कामाच्या व्याप्तीमध्ये समावेश आहे.

एलटीएचई ही सध्या काही आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय परकीय प्रकल्पांवर काम करत आहे. एलटीएचई ही विविध भौगोलिक स्थानांत आपल्या स्थानिक विभागीय कामकाजाची उभारणी करण्यासाठी कटीबद्ध आहे. स्थानिक वाढत्या कौशल्ये आणि बुद्धिमान मनुष्यबळाच्या सहाय्याने कार्यरत असून कामकाजाच्या शाश्वत ओघाच्या पायावर केली जाणारी स्थानिक पुरवठादारांकडची सुधारित खरेदी, स्थानिक कंत्राटदारांसोबत व्यापारी तत्त्वावर केली जाणारी जोडणी याच्याशी देखील एलटीएचई बांधील आहे.

 

परकीय, देशीय कंत्राटे, बांधकाम सेवा, मॉड्युलर फॅब्रीकेशन आणि आधुनिक मूल्य अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (AdVENT) शाखांमध्ये संघटीत असलेली एलटीएचई हायड्रोकार्बन क्षेत्रापासून ते अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राहकांना समन्वित डिझाईन टू बिल्ड उपयोजना पुरविण्याचे काम करते. तीन दशकांचा समृद्ध अनुभव असलेली कंपनी प्रकल्प व्यवस्थापन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, गुणवत्ता, एचएसई आणि कामकाजातील अव्वलता यांच्या सर्व बाबींमध्ये जागतिक मापदंड प्रस्थापित करत आलेली आहे.

 

पार्श्वभूमी:

लासर्न अँड टुब्रो ही ईपीसी प्रकल्प, हाय टेक उत्पादन आणि सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरातील ५० देशांत तिचा कार्यविस्तार आहे. एक सक्षम आणि ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण उच्च गुणवत्ता राखण्याच्या आपल्या ध्यासामुळे एल अँड टीने गेली आठ दशके आपल्या प्रमुख व्यवसाय क्षेत्रात आघाडीचे स्थान कायम राखून ठेवलेले आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: good newsL&T CompanyL&T Hydrocarbon EngineeringLasern & Toubromuktpeethएल अँड टी कंपनीएल अँड टी हायड्रोकार्बन इंजिनीअरिंगचांगल्या बातम्यामुक्तपीठलासर्न अँड टुब्रो
Previous Post

रायगड किल्ला व परिसर विकासासाठी राज्य सरकारचा प्राधान्याने निधी

Next Post

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ८ हजार ७०० जागांसाठी भरती

Next Post
Army Public School

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ८ हजार ७०० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!