‘लॅंसेट’: भारतातील कोरोनासाठी मोदी सरकार जबाबदार! संकटाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष भोवले!

मुक्तपीठ टीम सुप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल द लॅंसेटच्या संपादकीयात भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या सध्याच्या संकटासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. जर्नलच्या मते, भारत सरकारने केवळ धार्मिक आणि राजकीय सभांसारख्या ‘सुपरस्प्रेडर’ कार्यक्रमांनाच फक्त परवानगी दिली नाही, तर देशातील लस मोहिमही घटत गेली आहे.   लँसेट संपादकीयात दाखवलेले मोदी सरकारच्या चुका सुपरस्प्रेडर्स कार्यक्रमांबद्दलच्या धोक्याबद्दल इशारा देऊनही सरकारने … Continue reading ‘लॅंसेट’: भारतातील कोरोनासाठी मोदी सरकार जबाबदार! संकटाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष भोवले!