सोलोगामी लग्न म्हणजे एक असं लग्न जिथं दुसरा जोडीदार नाही, फक्त वधू असते.
वर नाही, लग्नाची मिरवणूक नाही, लग्नाचे कोणतेही विधी केले तर नाही तर तेही नाहीत.
एक वधू, फक्त तिचा आवडते कपडे आणि दागिने घातलेली, नववधूसारखीच पूर्ण सजलेली.
लग्नाचा सोहळाही तसाच जसा नेहमीचा असतो.