Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“खल विचारांच्या काहींकडून समीर वानखेडेंना बदनाम करण्यासाठी अर्धवट माहिती”

समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

November 18, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Kranti Redkar Nawab Malik 18-11-21

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या बनावट दाखल्यांच्या आरोपांना त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उत्तर दिले आहे. ट्वीटद्वारे कागदपत्रांसह त्यांनी उत्तर दिले आहे. खल विचारांच्या काहींकडून समीर वानखेडे यांना बदनाम करण्यासाठी अर्धवट माहिती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

नवाब मलिक यांनी मुंबईतील सेंट जोसेफ आणि सेंट पॉल या दोन शाळांमधील समीर वानखेडेंचे शाळा सोडल्याचे दाखले माध्यमांसमोर मांडले आहेत. ते मांडताना समीर वानखेडेंचा धर्म मुळात मुसलमानच असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसाच आणखी एक दाखला सादर करत त्यात हिंदू महार करण्यात आल्याचे दाखवत त्यांनी सर्व फर्जीवाडा केला जात असल्याचा आरोपही केला. लवकरच वानखेडेंची नोकरी जाईल, असेही ते म्हणाले.

 

दाखल्यांमधील चुकांची दुरुस्ती केली! 

मलिकांना उत्तर देण्यासाठी क्रांती रेडकर यांनी ट्विटरचे माध्यम वापरले. त्यांनी म्हटले की काही भुतांकडून समीर वानखेडे यांना बदनामा करण्यासाठी अर्धवट माहिती प्रसारीत केली जात आहे. त्या दाखल्यांमध्ये काही चुका होत्या. त्यामुळे समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी १९८९साली त्या चुका दुरुस्त केल्या. त्या दुरुस्त केलेल्या चुकांची पडताळणी शाळांनी केली.

 

Half info shared by people with evil thoughts to defame Sameer Wankhede. There was an error made. Later this was duly rectified by mr. DNYANDEV with all legal formalities n procedures in 1989. All the documents were accepted and verified by the school principal then and now too. pic.twitter.com/H6bhELW5WJ

— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) November 18, 2021

मलिकांचे तीन आरोप

  • एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं.
  •  पत्नीच्या चुलत भावालाही अडकवलं. वानखेडे यांनी ज्या मुलीला घटस्फोट दिला ती मुलगी कधीही विरोधात जाईल म्हणून तिच्या एका चुलत भावाला ड्रग्स प्रकरणात अडकवलं.
  • शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केले

 

आज लागणार निकाल

  • मुंबई महापालिकेची सर्व कागदपत्रं पाहिली असल्याचे मलिक यांनी सांगितले.
  • शाळेच्या दाखल्यापासून न्यायालयासमोर ठेवल्या आहेत.
  • सर्व कागदपत्रे आम्ही त्यांच्या वकिलांना दिली आहेत.
  • दुपारी न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे.
  • समीर वानखेडेंच्या वडिलांनी मलिकांविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा केला आहे.
  • त्यांना ट्विट करण्यापासून रोखण्याची त्यांनी मागणी केली आहे.
  • त्यावर उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

Previous Post

जालन्यातील काँग्रेस नेते सुधाकर निकाळजे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Next Post

अमरावती, अकोला, मालेगावात कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत! राज्यात ९६३ नवे रुग्ण, ९७२ रुग्ण बरे!!

Next Post
MCR 4-8-21

अमरावती, अकोला, मालेगावात कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत! राज्यात ९६३ नवे रुग्ण, ९७२ रुग्ण बरे!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!