केकेआरच्या १०० व्या विजयाचे श्रेय देताना कर्णधाराला का विसरला शाहरुख खान?

मुक्तपीठ टीम   इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारे अनेक संघ आहेत, मुंबई इंडियन्स आणि चैनई सुपरकिंग्स पाठोपाठ आता कोलकता नाईट रायडर्स या संघाचा यात समावेश झाला आहे. रविवारी पार पडलेल्या या हंगामात केकेआरने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत स्पर्धेला चांगली सुरुवात केली. विजयानंतर संघाचा सह-मालक … Continue reading केकेआरच्या १०० व्या विजयाचे श्रेय देताना कर्णधाराला का विसरला शाहरुख खान?