साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर संताप! एवढी क्रूरता कशी? महापौरांचा सवाल! नवाब मलिक, भाई जगतापांची जलदगती न्यायालयाची मागणी!

मुक्तपीठ टीम साकीनाक्यातील महिलेवरील अमानुष अत्याचाराची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी साकीनाक्याच्या पीडितेचा मृत्यू होण्यापूर्वी रुग्णालयात जाऊन या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्या महिलेवर झालेल्या अत्याचारांबद्दल दु:ख व्यक्त करतानाच किशोरीताईंनी एवढी क्रुरता येते तरी कशी? असा सवाल केला. मात्र, यामुळे मुंबई असुरक्षित झाली असं म्हणता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष … Continue reading साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर संताप! एवढी क्रूरता कशी? महापौरांचा सवाल! नवाब मलिक, भाई जगतापांची जलदगती न्यायालयाची मागणी!