Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांचा अजित पवारांना प्रश्न…जरंडेश्वर कारखाना व्यवहारातील हा गुरु कोण?

किरीट सोमय्या साताऱ्यातील शेतकऱ्यांसोबत ईडीकडे

October 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
किरीट सोमय्यांचा अजित पवारांना प्रश्न…जरंडेश्वर कारखाना व्यवहारातील हा गुरु कोण?

मुक्तपीठ टीम

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांकडे सोमय्यांना बघून घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. तर त्याच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणात सोमय्या आज साताऱ्यातील शेतकऱ्यांसोबत ईडीकडे जात आहेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट प्रश्न विचारला आहे, “अजित पवारांनी सांगावे, जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांकडून खासगी ताब्यात घेण्याच्या प्रकरणातील ‘गुरु कमोडीटीज’च्या नावातील ‘गुरु’ कोण?” त्यामुळे हा संघर्ष वाढतच जाणार असल्याचे चित्र आहे.

 

किरीट सोमय्यांनी अजित पवारांना ‘गुरु’बद्दल विचारले!

  • अजित पवारांना एक प्रश्न: तुम्ही जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेततला. गुरु कमोडिटीजकडून घेतला. त्यातील गुरु जे आहे त्यांच्याशी तुमचा संबंध आहे का?
  • साखर कारखाने कसे ताब्यात घ्यायचे याची गुरुकिल्ली शरद पवारांकडे आहे.
  • २७ हजार शेतकऱ्यांचा साखर कारखाना अजित पवारांनी ताब्यात घेतला.
  • त्यामुळे अजित पवारांनीच सांगावं गुरू कोण आहे.

 

Myself alongwith Founder Farmers of Jarandeshwar Sugar met ED Officials. Submitted Documents of Ajit Pawar Scam.

Few NCP Gundas tried to Obstruct…

We will fight for

“Ghotala Mukt Maharashtra” pic.twitter.com/CzNym41Fk0

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 20, 2021

जरंडेश्वर, पवार आणि सोमय्या

  • जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे.
  • हा कारखाना २०१०मध्ये ६५ कोटी ७५ लाख रुपयांना विकण्यात आला होता.
  • त्यावेळी तो निम्म्या किंमतीत विकण्यात आल्याचा आरोप झाला.
  • याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.
  • हा कारखाना त्यानंतर मेसर्स गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि यांच्या मालकीचा झाला.
  • हा कारखाना सध्या मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडकडे आहे.
  • मेसर्स जरडेश्वर प्रा. लिमिटेड कंपनीत मेसर्स स्पार्कलिंग सॉईल प्रा. लिमिटेड कंपनी ही कंपनी भागीदार आहे. स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
  • गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
  • जरंडेश्वर शुगर मिल प्रा लि. ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे ७०० कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे.

Tags: ajit pawarJarandeshwar Sugar MealKirit SomaiyaNCPShashikant Shindeउपमुख्यमंत्री अजित पवारकिरीट सोमय्याजरंडेश्वर साखर कारखानाशशिकांत शिंदे
Previous Post

दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! कसा आणि कुठे तपासणार?

Next Post

आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला, आता उच्च न्यायालयात जाणार!

Next Post
aryan khan drug case

आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला, आता उच्च न्यायालयात जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!