महाराष्ट्रासह सात राज्यांत १४३ ‘खेलो इंडिया केंद्रे’ सुरु होणार

मुक्तपीठ टीम केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यांत १४३ समर्पित खेलो इंडिया केंद्रे सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. असून त्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातल्या ३० जिल्ह्यांत ३६ खेलो इंडिया केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ६० रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रत्येक केंद्रात … Continue reading महाराष्ट्रासह सात राज्यांत १४३ ‘खेलो इंडिया केंद्रे’ सुरु होणार