Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेवर आता हिंदुत्वाच्या जाहिरातीची वेळ!”- केशव उपाध्ये

May 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Keshav Upadhye critisized Shiv Sena On Hindutva

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतर्फे येत्या १४ मे रोजी बीकेसी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभेला संबोधित करणार असून, या सभेचा ‘टिझर’ रविवारी शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आला आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या अयोध्या भेटीसाठी शिवसेनेने तिथं केलेला ‘असली हिंदुत्व, नकली हिंदुत्व’ प्रचारही हिंदुत्वाच्या मु्द्द्यावर शिवसेना आपली प्रतिमा कायम राखण्याच्या प्रयत्नात असल्याचे दाखवणारा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे पाहून कीव कराविशी वाटली,असे उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये?

#कसल_हिंदुत्व_उरलीय_फक्त_सत्तेची_अगतिकता

शिवसेनेचे पक्षप्रमुख १४ मे रोजी मुंबईत प्रचंड मोठी सभा घेणार आहेत म्हणे. त्याची जोरदार जाहिरातबाजीही सुरू करण्यात आलीय. एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे 1/4

— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2022

  • शिवसेनेचे पक्षप्रमुख १४ मे रोजी मुंबईत प्रचंड मोठी सभा घेणार आहेत म्हणे.
  • त्याची जोरदार जाहिरातबाजीही सुरू करण्यात आलीय.
  • एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे पाहून कीव कराविशी वाटली, त्यात आणखी खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकण्यासाठी यायलाय पाहिजे असं आमंत्रणही देताहेत.
  • पण तुच्याकडे खरं हिंदुत्व राहिलंय कुठे? ते शिवसेनाप्रमुखांच्या काळात होतं.
  • पण तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून ते हिंदुत्व कधीच सोडलंय.

आता उरलीय ती केवळ सत्ता राखण्यापुरतीची अगतिकता!!

  • मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनाप्रमुख आणि हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून त्या हिंदुत्वावरील हक्क तुम्ही गमावून बसलाय.
    आता उरलीय ती केवळ सत्ता राखण्यापुरतीची अगतिकता.
  • गेल्या अडीच वर्षांत पालघरमध्ये साधूंची झालेली हत्या, रझा अकादमीच्य गुंडांनी केलेला हिंसाचार आणि आता गाजत असलेल्या भोंग्यांच्या विषयात ती वारंवार दिसलीय.
  • त्यामुळे आता तुम्ही कसला हिंदुत्वाचा हुंकार ऐकवणार, आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण.
  • त्यातून तुम्ही कसला हिंदुत्त्ववादी विचार मांडणार? आणि तो कोण ऐकणार?

Tags: HindutvaKeshav UpaadhyeShivsenaUddhav Thackerayकेशव उपाध्येशिवसेनाहिंदुत्व
Previous Post

“महापुरुषांचा अवमान, इतिहासाचे विकृतीकरण…वाद होतो, पण सुरुच का राहते मालिका?”

Next Post

“अगोदर बबली बाईने माझ्या प्रभागात लढून दाखवावं, नंतर बाकीच्या गप्पा!”

Next Post
Raju Pednekar Challeneged rana Couple

"अगोदर बबली बाईने माझ्या प्रभागात लढून दाखवावं, नंतर बाकीच्या गप्पा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!