कोरोना सुरक्षा नियमांसाठी काठीला नाही चांस, पोलिसांचा ग्लोबल व्हायरल डांस!

मुक्तपीठ टीम सध्या वाढत्या कोरोनामुळे संपूर्ण देशात कडक निर्बंध लादले आहेत. प्रशासनाने लादलेल्या नियमांचे लोकांकडून उल्लंघन होत असताना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तर एका बाजूला कोरोना नियमांच्या जागरूकतेसाठी पोलिसांनी हटके अनोखा पर्याय शोधून काढला आहे. सोशल मीडियावर केरळ पोलिसांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस रात्रीच्यावेळी भर रसत्यात डान्स करत आहे. … Continue reading कोरोना सुरक्षा नियमांसाठी काठीला नाही चांस, पोलिसांचा ग्लोबल व्हायरल डांस!